युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य विभागीय पत्रकार कार्यशाळा संपन्न…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने एकदिवसीय विभागीय कार्यशाळा पन्हाळगड येथे घेण्यात आली. कार्यशाळेत पन्हाळा परिसरातील ग्रामीण पत्रकार छायाचित्रकार उपस्थित होते. कार्यशाळेत मार्गदर्शन करनाऱ्या मान्यवारंच्या वतीने पत्रकार संरक्षण कायदा, प्रिंट मिडिया व डिजिटल […]

प्रदीप अग्रवाल लीडरशीप एक्सलेन्स अवॉर्डने सन्मानित…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२३ : पुणे शहरातील नामवंत बेंझर पेंट्सचे संचालक प्रदीप अग्रवाल यांचा लीडरशीप एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.मुंबईतील मीडिया स्पेस इन कॉरपोरेशनच्या वतीने देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करण्यार्‍यांचा सन्मान करण्यात येतो. नुकतेच मुंबईतील […]

स्वातंत्र्याचा अमृत महोसत्वांतर्गत हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत महापालिकेच्यावतीने विविध उपक्रम

  कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुंसार दि.13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत महापालिकेच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाबाबत प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी संबंधीत […]

गुरुवारी १८ वर्षावरील सर्व दिव्यांग बांधवांकरीता विशेष लसीकरण सत्र….!

कोल्हापूर/प्रतिनिधी : शासन निर्देशानुसार दिनांक १५ जुलै २०२२ पासून आजादी का अमृत महोत्सव या मोहिमेअंतर्गत १८ वर्षावरील सर्वांसाठी शासकीय लसीकरण केंद्रांवर प्रिकॉशन डोस मोफत देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शहरातील सर्व दिव्यांग बांधवांकरीता […]

प्रिकॉशन डोसचे १२३८ लाभार्थ्यांना लसीकरण…!

  कोल्हापूर/प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या आजादी का अमृत महोत्सव मोहिमेअंतर्गत दिनांक १५ जुलै २०२२ पासून पुढील ७५ दिवसांसाठी महापालिकेच्यावतीने १८ वर्षावरील पात्र सर्वांसाठी कोविड-१९ प्रिकॉशन डोसचे लसीकरण करण्यात येणार आहे. बुधवारी १८ वर्षावरील पात्र १२३८ […]

महाविकास आघाडीने ओबीसी राजकीय आरक्षणाचे श्रेय घेऊ नये : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील…!

MEDIA CONTROL ONLINE सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही महाविकास आघाडी सरकारने तिहेरी चाचणी पूर्ण करण्यासाठी काम केले नाही म्हणून राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण गमावले. अडीच वर्षे वेळ वाया घालविणाऱ्या महाविकास आघाडीने आता ओबीसी राजकीय आरक्षणाचे श्रेय घेऊ […]

मिडीया कंट्रोलच्या बातमीचा इम्पॅक्ट.. !

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२० : व्हिनस कॉर्नर चौकात एक डंपर मधून दगड व मातीचा ढीग रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या संदर्भात दुपारी एक वाजता […]

बंडखोरांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी याक्षणी राजीनामा देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरावं : शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार…

कोल्हापूर/प्रतिनिधी : शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर कोल्हापुरात शिवसैनिकांत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दोन्ही खासदारांचे कार्यकर्ते वगळता इतर शिवसैनिक खासदारांनी उचलेल्या पावलाविरोधात आक्रमक झालेत आहेत. आज सकाळी […]

व्हिनस कॉर्नर चौकात वाहतुकीस अडथळा…..!

व्हिनस कॉर्नर चौकात एक डंपर मधून दगड व मातीचा ढीग रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. याकडे मनपा ने वेळीच लक्ष घालने गरजेचे असून. संभाव्य अपघात झाल्यास जबाबदार कोण? […]

लहुजी संघर्ष सेना यांच्या वतीने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन…

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा लहुजी संघर्ष सेना यांच्या वतीने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी जिल्हा अध्यक्ष अमर तडाखे , करण सकटे, शंकरभाऊ तडाखे , […]