शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेले यश कौतुकास्पद : प्रशासक डॉ.कादंबर बलकवडे

मार्था भोसले कोल्हापूर/प्रतिनिधी :  ‘महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेले यश कौतुकास्पद आहे’, असे उद्गार प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी काढले. महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात राज्याच्या गुणवत्ता यादीत शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी त्या बोलत […]

जोतिबा देवाच्या अश्र्वाचे निधन…!

तुकाराम कदम,कोल्हापूर/प्रतिनिधी : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचा उन्मेष नामक अश्वाचे बुधवारी 4 वाजता निधन झाले सकाळपासून अश्वला थकवा ,अशक्तपणा दिसून येत होता यासाठी देवस्थान समितीचे वेवस्थापक दीपक म्हेतर यांनी पशु वैदकीय डॉक्टराणा बोलावून तात्काळ […]

युध्दजन्य कारणाव्यतिरिक्त दिवंगत झालेल्या सेवारत सैनिकांच्या अवलंबितांना माहिती सादर करण्याचे आवाहन….!

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि. ४: जिल्ह्यातील युध्दजन्य कारणाव्यतिरिक्त दिवंगत झालेल्या सेवारत सैनिकांच्या अवलंबितांनी (पत्नी/आई/वडील) जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लाईन बझार, कसबा बावडा, कोल्हापूर येथे DAIV (AG’s Branch) यांच्याकडे पाठविण्याकरिता समक्ष भेटून माहिती दि. 11 मार्च पर्यंत सादर करावी, […]

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील जप्त वाहने सोडवून घ्यावीत अन्यथा वाहनांचा लिलाव : प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.४: प्रादेशिक परिवहन कार्यालय व कागल एस.टी. डेपोमध्ये जप्त असलेल्या वाहनांचा कर अथवा दंड भरलेला नाही, या वाहनांवरील खटले प्रलंबित असल्याने वाहन मालक वाहन सोडवून घेत नाहीत. अशा सर्व वाहनधारकांनी आपली वाहने सोडवून घ्यावीत […]

जिल्ह्यात कोविड-19 निर्बंधामध्ये शिथिलता….!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. ४ : वेगवेगळ्या भागातील कोविडची सद्यस्थिती, त्या भागात असलेली जोखीम, तेथिल लसीकरणाची स्थिती, पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्णांनी व्यापलेल्या ऑक्सिीजन व आयसीयू बेडची संख्या या आधारावर वर्गीकरण करुन प्रशासकीय घटक ‘अ’ आणि प्रशासकीय घटक […]

सायलेज बेलर मशिन युनिटसाठी १७ मार्च पर्यंत अर्ज करावेत : डॉ. वाय.ए.पठाण

कोल्हापूर/प्रतिनिधी : राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत जिल्ह्याकरिता मुरघास निर्मितीसाठी ‘सायलेज बेलर मशिन युनिट’ स्थापन करण्याकरिता जिल्ह्यातील सहकारी दुध उत्पादक, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता बचत गट व गोशाळा, पांजरपोळ, गोरक्षण संस्थांना सायलेज बेलर मशिन युनिटचा लाभ देण्यात […]

सुधारित पाणी योजनेसह विकासकामांनी सावर्डे बुद्रुक सर्वांगसुंदर करू : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

कोल्हापूर/प्रतिनिधी : सावर्डे बुद्रुक ता. कागल हे उंचच उंच डोंगर माथ्यावरील गाव. या गावाला २४ तास स्वच्छ व मुबलक पिण्याचा पाणी पुरवठा करण्यासाठी सुधारित नवीन पाणीपुरवठा योजना करु. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत या योजनेसाठी लागेल तेवढा […]

शिरोली एम.आय.डी सी. पोलीस ठाण्याचे नविन उपनिरीक्षक सागर पाटील यांचे शिरोली लोकनियुक्त सरपंच शशिकांत बापूसो खवरे यांच्या हस्ते स्वागत…!

रविना पाटील, कोल्हापूर/प्रतिनिधी : शिरोली एम.आंय.डी सी. पोलीस ठाण्याचे नविन उपनिरीक्षक  सागर पाटील यांचे शिरोली लोकनियुक्त सरपंच शशिकांत बापूसो खवरे  यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले  यावेळी शिरोली गावातील सर्व पक्ष पक्षाधिकारी विविध सहकार संस्थेचे पक्षाधिकारी […]

बिग न्यूज चॅनल चे प्रतिनिधी प्रवीण मिरजकर यांची युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी कोल्हापूर येथे बिनविरोध निवड…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याची शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे बैठक पार पडली या बैठकीत युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी प्रवीण मिरजकर यांची बिनविरोध निवड झाली. युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष […]

सिध्दनेर्ली पूरग्रस्तांना स्वतंत्र मालकीपत्र द्या : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर/प्रतिनिधी ,दि. २८:   सिध्दनेर्ली पूरग्रस्तांना स्वतंत्र मालकीपत्र द्या, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या. शासकीय विश्रामगृह येथे आज सिध्दनेर्ली येथील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या जागे संदर्भात बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी […]