NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही : कौस्तुभ गावडे
आश्रमशाळांच्या सुविधांमध्ये सुधारणा आणि वंचित विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP २०२०) च्या अंमलबजावणीच्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी करू नयेत, तसेच आश्रमशाळांमधील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावावा, यासाठी शासनस्तरावर ठोस […]









