शिवराज नाईकवडे यांची देवस्थान समितीच्या सचिव पदी पुन्हा निवड….

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे यांचा काही महिन्यांपूर्वी पदभार तडकाफडकी काढून घेतल्याने पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. आज पुन्हा त्यांची देवस्थान समितीच्या सचिव पदी निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे […]

*महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांना केंद्र सरकारने विशेष आर्थिक मदत द्यावी-खासदार धनंजय महाडिक

नवी दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू आहे. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत बोलताना, महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांसाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली. महाराष्ट्रात 11000 पेक्षा अधिक सार्वजनिक ग्रंथालये आहेत. लाखो वाचकांना दर्जेदार पुस्तके, […]

देशभूषण हायस्कूल विद्यार्थ्यांचे इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धेमध्ये यश…

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर येथील देशभूषण हायस्कूल वर्षभर विविध स्पर्धा आयोजित करत असते विद्यार्थ्यांच्यामध्ये कलागुणांचा कौशल्य निर्माण करून अभ्यासामध्ये सातत्य निर्माण करून त्यांच्यामध्ये शिक्षणासंबंधीत आवड निर्माण व्हावे या उद्देशाने आपले विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊन […]

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या : खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत केली. अण्णाभाऊ साठे यांनी समाजातील शोषित आणि दुर्लक्षित वर्गासाठी आपल्या लेखणीतून आवाज उठवला आणि सामाजिक न्यायाची चळवळ मजबुत […]

अवयवदान हे रुग्णांना दुसऱ्या आयुष्याची आशा देण्याचे उदात्त कारण बनू शकते- पालकमंत्री, हसन मुश्रीफ

कोल्हापूर, दि.०३ : अवयवदान हे अवयव निकामी झालेल्या रुग्णांना दुसऱ्या आयुष्याची आशा देण्याचे उदात्त कारण आहे असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्यांनी अवयवदानाचे महत्त्व […]

काँग्रेसच्या टोल आंदोलनाला यश, टोलमध्ये 25 टक्के सवलत, टोलनाक्याच्या २० किमी परिसरातील वाहन धारकांना टोलमाफीचे आश्वासन.

कोल्हापूर: टोलमाफी वरून काँग्रेसने पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे.राष्ट्रीय महामार्गावरील पुणे ते कोल्हापूर दरम्यानचा रस्ता जोपर्यंत सुस्थितीत होत नाही तोपर्यंत 25% टोल सवलत देण्यात येणार आहे. याशिवाय 20 किलोमीटर परिसरातील गावातील वाहनधारकांना टोल माफी […]

आत्मनिर्भर आणि विकसित भारत संकल्पनेला गती देणारा केंद्रीय अर्थसंकल्प, तर समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा राज्याचा अर्थसंकल्प – खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर : आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत संकल्पनेला गती देणारा केंद्रीय अर्थसंकल्प, तर समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा राज्याचा अर्थसंकल्प आहे असे कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत खासदार धनंजय महाडिक यांनी वक्तव्य केले. केंद्रीय अर्थमंत्री […]

शहरात मुरुम टाकून मुख्य रस्त्यांचे पॅचवर्कची कामे सुरु

कोल्हापूर : शहरामध्ये सतत पडत असलेल्या पावसामुळे मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हे खड्डे तातडीने मुजविण्याचे आदेश प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी शहर अभियंता व सर्व उप-शहर अभियंत्यांनी दिले होते. त्यानुसार शुक्रवारी चारही विभागीय कार्यालयाअंतर्गत मुख्य रस्ते […]

देखभाल दुरुस्ती कालावधीतील रस्ते तातडीने ठेकेदारामार्फत दुरुस्ती करुन घ्या – प्रशासक के.मंजूलक्ष्मी

कोल्हापूर ता.02 : शहरातील बरेचसे रस्ते खराब झाले असल्याने जे रस्ते देखभाल दुरुस्ती कालावधीमध्ये आहेत ते रस्ते तातडीने संबंधीत ठेकेदारामार्फत दुरुस्त करुन घेण्याचे आदेश प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी दिले. या कामामध्ये ठेकेदाराकडून अथवा अभियंत्याकडून कोणताही हलगर्जीपणा झाल्यास […]

जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत अनन्या पाटीलला दोन सुवर्ण पदके…

कोल्हापूर/प्रतिनिधी : येथील रयत शिक्षण संस्थेच्या राजश्री छत्रपती शाहू कॉलेजची विद्यार्थिनी अनन्या तानाजी पाटील हिने नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत दोन सुवर्ण पदके पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठीचा आपला प्रवेश निश्चित केला आहे जिल्हा योगासन क्रीडा संघटनेच्या […]