छत्रपती शिवाजी मार्केट मधील 5 गाळे इस्टेट विभागाकडून सील

कोल्हापूर : सवलत योजनेमध्ये थकीत भाडे भरलेले नाही अशा 5 गाळेधारकांचे गाळे सोमवारी महापालिकेच्या इस्टेट विभागामार्फत सील करण्यात आले. महानगरपालिका मालकीच्या ए, बी, सी, डी व ई वॉर्ड च्या विविध मार्केटमधील सन 2015-19 व सन […]

इचलकरंजी शहापूर येथे अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या..

इचलकरंजी :   इचलकरंजी येथील शहापूर या ठिकाणी गावचावडी जवळ एका अल्पवयीन मुलाचा खून केल्याची घटना घडली असून, हा खून गांजाची नशा करून केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेबाबतची अधिक माहिती अशी की, […]

वेश्या व्यवसायास शिवसेनेचा दणका…

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात अवैध्य धंद्यांना ऊत आला असून, खून दरोडे मारामारी गांजा विक्री वेश्याव्यवसाय राजरोस कोल्हापूर शहरात घडत आहेत. अशा अवैध प्रकारांना आळा घालण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे. शहरातील प्रमुख वरदळीचा मार्ग असलेल्या […]

मिळकत धारकांच्या प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न प्रलंबित असल्याने, सर्व्हे करण्यासाठी निधी देण्यात यावा: आमदार सतेज पाटील

Kolhapur News : कोल्हापूर शहर लगतचे उपनगर त्याचबरोबर ग्रामपंचायत क्षेत्रातील सुमारे 60 हजार मिळकत धारकांच्या मिळकत पत्रिकेचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्याचा सर्व्हे करण्यासाठी ११ कोटी २१ लाख ७३ हजारांचा खर्च अपेक्षीत […]

माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी दिरंगाई, अडवणूक, पैशांची मागणी होता कामा नये : जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर, दि. 3 : ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे आदी प्रक्रिया पार पाडताना कोणत्याही कार्यालयात किंवा सेतू सुविधा केंद्रात महिलांची अडवणूक, दिरंगाई किंवा पैशांची मागणी होणार नाही, याची […]

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विधिमंडळातील गैरकृत्याचा शिवसेनेकडून निषेध

कोल्हापूर दि.०३ : विधिमंडळाच्या इतिहासात प्रथमच महिला उपसभापतींच्या विरोधी पक्षनेत्याने लोकप्रतिनिधीला शिवीगाळ करण्याची गोष्ट निंदनीय आहे. सार्वभौम सभागृहात जिथे राज्याची धोरणे ठरविली जातात, जनतेला न्याय देणारे निर्णय घेतले जातात, अशा पवित्र ठिकाणी शिवीगाळ करून गुंडगिरी […]

गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न..

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील कौलव गावामध्ये गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस अली आहे. शरद माने हा स्वतःच्या घरामध्ये खड्डा करून धार्मिक विधी करण्याचा प्रयत्न करीत होता, त्यामुळे हा सगळा नरबळीचाच प्रयत्न […]

पिण्याचे पाणी खबरदारीचा उपाय म्हणून नागरीकांनी उकळून व गाळून वापरावे

कोल्हापूर : जिल्हयात मंगळवार, दिनांक 25 जून 2024 पासून पावसाचे प्रमाण वाढले असून धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी पात्रातील पाण्याची गढूळता वाढलेली आहे. या पाण्यावर महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये आवश्यकत्या प्रमाणामध्ये क्लोरीन, लमचे […]

जिल्ह्यातील 14 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1100 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर, दि. 3 : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 2.78 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, वारणा […]

कृषी दिनानिमित्त अन्नदात्ता शेतकऱ्यांचा केर्ली येथे कृषिकन्यांकडून गौरव..

कोल्हापूर, : महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूरद्वारा ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम – 2024 (खरीप) अंतर्गत कृषी दिनानिमित्त केर्ली येथे कृषी कन्यांकडून अन्नदात्यांचा गौरव करण्यात आला. कृषी दिनाचे […]