अवैद्य व्यवसायांचा पाठीराखा असणाऱ्या माजी नगरसेवकावर कारवाई करा…

कोल्हापूर : कोल्हापुरातील शाहूपुरी परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली अवैद्य वैश्या व्यवसाय सुरू असून त्यावर निर्बंध घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावी, असे निवेदन माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण यांनी शाहूपुरी पोलीसांना दिले आहे. शाहूपरी परिसरात […]

राधानगरी धरणात 2.29 टीएमसी पाणीसाठा..

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 2.29 टीएमसी पाणीसाठा असून इतर धरणातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. राधानगरी 2.29 टीएमसी, तुळशी 1.30 टीएमसी, वारणा 10.90 टीएमसी, दूधगंगा 3.72 टीएमसी, कासारी 0.78 टीएमसी, कडवी 1.23 टीएमसी, कुंभी 0.86 टीएमसी, […]

ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार पन्नालाल सुराणा यांना यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार’ प्रदान

कोल्हापूर : देशाची लोकशाही बळकट व्हायला हवी. लोकशाही टिकवून प्रत्येक घटकाचा विकास साधणे हे देशासमोरील मोठे आव्हान असल्याचे सांगून शाहू महाराजांच्या विचारांनी देशाची वाटचाल होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार, समाजसेवक पन्नालाल सुराणा […]

भाजपा कोल्हापूरच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

कोल्हापूर दि.२६ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती निमित्त आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा जिल्हा कार्यालय नागाळा पार्क या ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस […]

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या स्वतंत्र कार्यालयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर, दि. 26 : सामाजिक न्याय दिनी कोल्हापूर मध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे स्वतंत्र कार्यालय सुरु होत आहे, हा छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर नगरीचा अभिमान आहे असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या […]

राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कारांचे वितरण….

कोल्हापूर, दि. 26 : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे काम चांगल्या पद्धतीने सुरु असून मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या आदर्श शाळा, दवाखाने, पशुसंवर्धन केंद्रे, सौर ऊर्जेवर गावांचे विद्युतीकरण, अंगणवाड्यांचे सक्षमीकरण आदी नावीन्यपूर्ण उपक्रमांना […]

कोल्हापुरात विविध ठिकाणी शाहू जयंती साजरी……

रहीम पिंजारी / कोल्हापूर : प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा हातकणंगले येथे लोक राजा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम मुलांच्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मुलांनी सुंदर अशी शाहु महाराजांची वेशभुषा करून भाषणे ही […]

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी प्रयत्न करणार – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर दि.26 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या लोकाभिमूख कामासाठी त्यांना भारतरत्न मिळावा अशी सर्व स्तरावरून मागणी होत आहे. यासाठी आपण राज्यशासनाकडून केंद्र शासनाकडे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देणेसाठी मागणी करणार असल्याचे […]

गोकुळ मार्फत राजर्षी छञपती शाहू महाराज यांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती साजरी…

 कोल्‍हापूर ता.२६: कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयात राजर्षी छञपती शाहू महाराजांच्‍या १५० व्‍या जयंतीनिमीत्‍य गोकुळचे चेअरमन अरुण गणपतराव डोंगळे यांच्या हस्ते व संचालकसो यांच्‍या उपस्थितीत राजर्षी […]

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कैफियत यात्रेला सुरुवात..

कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून कैफियत यात्रेला सुरुवात झाली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हि पदयात्रा होणार आहे. कागल ते कोल्हापूरपर्यंत ही यात्रा असणार आहे.शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे 100 व 50 […]