‘गोकुळ’च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कौशल्यविकास प्रशिक्षणाला प्रारंभ

गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढीसाठी दोन दिवसीय शिबिर; ५० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग कोल्हापूर, ता. ५ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या ताराबाई पार्क येथील स्व. आनंदराव पाटील-चुयेकर दूध व्यवसाय व पशुसंवर्धन प्रशिक्षण केंद्र येथे […]

दुष्काळी संकटाच्या पार्श्वभूमीवर आदिशक्तीच्या झिम्मा-फुगडी स्पर्धेला विराम
उत्सवापेक्षा संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी उभे राहणे महत्त्वाचे : अध्यक्षा वेदांतिका माने

उत्सवापेक्षा संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी उभे राहणे महत्त्वाचे : अध्यक्षा वेदांतिका माने कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी  : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची गंभीरता आणि खरीप हंगामावर झालेला प्रतिकूल परिणाम लक्षात घेऊन, आदिशक्ती महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सोमवार, दि. […]

सेंट्रल ऑथराइज्ड रेल्वे रिझर्व्हेशन सेंटरचे, आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन

प्रवाशांच्या सुविधेसाठी नूतनीकरण; रेल्वे, बस, विमान तिकीटांसह हॉटेल बुकिंग व मनी एक्स्चेंजची सुविधा कोल्हापूर, ता. ३ :शाहूपुरी व्यापारी पेठेतील वि. स. खांडेकर प्रशालेजवळील सेंट्रल ऑथराइज्ड रेल्वे रिझर्वेशन सेंटर (यात्री तिकीट सुविधा केंद्र)च्या स्थलांतरित व नूतनीकरण […]

कोल्हापुरात रविवारी जीप 4X4 ऑफ रोडिंगचा थरार

आजरीज इको व्हॅलीत रंगणार एकदिवसीय स्पर्धा; महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक तिन राज्यातील स्पर्धकांचा सहभाग कोल्हापूर, ता. १ : साहस, पर्यटन आणि निसर्गाचा अनोखा संगम साधणाऱ्या 4X4 कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने रविवारी (ता. ४) गगनबावडा-वेसरफ येथील आजरीज […]

झी एंटरटेनमेंटचा महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव!
लोककला, भक्ती-संगीत आणि नव्या पिढीचा भन्नाट मेळा

  कोल्हापूर, ता. ३० – अभंग, भारूड, पोवाडा, गोंधळ… महाराष्ट्राची ओळख असलेल्या या कला आजही तितक्याच उत्साहाने जपल्या जात आहेत. याच पारंपरिक कलांना आजच्या नव्या पिढीशी जोडण्यासाठी झी एंटरटेनमेंटने ‘नादोत्सवम २०२६’ या सांस्कृतिक आणि भक्ती-संगीत […]

इंग्रजी शाळांना अनेक अडचणी, चांगले विद्यार्थी घडविण्याचे काम इंग्रजी शिकविणाऱ्या शिक्षकांकडून : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

  कोल्हापूर/प्रतिनिधी : इंग्रजी शाळांना कोणत्याही पद्धतीचे शासनाचे अनुदान नसते तरीही या शाळा विद्यार्थी घडविण्याचे काम करतात या शाळेतील शिक्षक अहोरात्र झटून या मुलांना ज्ञान देतात त्यांच्या पाठीशी मी नेहमीच उभा राहीन अशी ग्वाही कोल्हापूर […]

भागीरथी संस्था, महिला “झिम्मा फुगडी २०२६” स्पर्धेचा मोठा निर्णय

दुष्काळाच्या छायेत झिम्मा फुगडीला विराम; भागीरथी संस्थेचा सामाजिक बांधिलकीचा निर्णय कोल्हापूर : राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत भागीरथी संस्थेने यंदा गडहिंग्लज येथे आयोजित केलेली महिलांची झिम्मा फुगडी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या […]

प्रशासनाला अधिक पारदर्शी करणारा माहितीचा अधिकार अधिनियम २००५

प्रशासनाला अधिक पारदर्शी करणारा माहितीचा अधिकार अधिनियम २००५ २८ सप्टेंबर हा दिवस जगभरात ‘माहितीचा सार्वत्रिक प्रवेश दिन’ म्हणून पाळला जातो. माहिती मिळणे हा केवळ प्रशासकीय सोयीचा विषय नसून लोकशाहीतील नागरिकांच्या सहभागाचा, शासनाच्या उत्तरदायित्वाचा आणि पारदर्शकतेचा […]

गुणवंत शिक्षकांचा कोल्हापुरात गौरव; ‘EMSA INSPIRE 2026’ सोहळा २४ सप्टेंबरला

कोल्हापूर, दि. २१ : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय, नाविन्यपूर्ण आणि प्रेरणादायी कार्य करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन (EMSA) यांच्या वतीने ‘EMSA INSPIRE 2026’ राज्यस्तरीय शिक्षक सन्मान व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन […]

‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाडिक परिवारातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा!

‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा कोल्हापूर : आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या २५ वर्षांच्या समर्पित आणि अविरत जनसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, आणि संपूर्ण […]