मुंबई येथे निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी 55 वी पेंशन अदालत

कोल्हापूर, दि. 19 : मुंबई मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कलव्दारे टपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी / कुटुंबनिवृत्तवेतनधारकांसाठी 55 वी पेंशन अदालत दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी 11 वाजता मुख्य पोस्ट मास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई- 400 001 […]

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

कोल्हापूर, दि. 19 : सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची, दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन […]

दंगल भडकत असताना पोलीस काय करीत होते? हायकोर्टाचा संतप्त सवाल

 Kolhapur : विशाळगडावर काही घरे आणि व्यवसायिक गाळे यांच्यावर मा. उच्च न्यायालयाचे स्थगन आदेश असतानाही निष्कासनाची कारवाई करण्यात आली. स्थगिती आदेश असतानाही ही घरे आणि दुकाने तोडली जात असल्याची बाब याचिकाकर्त्यांनी मा. उच्च न्यायालयाच्या निदर्शनास […]

मतदार यादीचे व मतदान केंद्रांचे विकेंद्रीकरण योग्य पद्धतीने करा – भाजपाच्या वतीने निवडणूक अधिकारी यांना निवेदन

कोल्हापूर दि. १९ : भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने जिल्हाधिकारी यांना कोल्हापूर उत्तर विधानसभामध्ये येणाऱ्या १००० पेक्षा जास्त मतदार संख्या असलेल्या मतदान केंद्रांची संख्या वाढवावी यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीने  ‘जे […]

शिवभक्त तरुणांवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत : खासदर धनंजय महाडिक

Kolhapur- 14 जुलै रोजी विशाळगडावरील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेसाठी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्याबद्दल आता दावे  प्रतिदावे होत आहेत. मात्र आंदोलनात सहभागी असलेल्या काही तरुण शिवभक्तांवर आता पोलिस यंत्रणेने गुन्हे दाखल केले आहेत. सामाजिक शांतता राखण्यासाठी […]

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा सुधारित जिल्हा दौरा

कोल्हापूर, दि.19 : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा सुधारित जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार, दिनांक 19 जुलै 2024 रोजी दुपारी 4 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व विशाळगडाकडे […]

भर पावसात तिथल्या बांधकामावर हातोडा चालवण्याची काय गरज होती? उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल….. विशाळगडावरील अतिक्रमण कारवाईला हायकोर्टाकडून स्थगिती…

कोल्हापूर  : कोल्हापूर येथील विशाळगड अतिक्रमण मुक्तीला लागलेल्या विशाळगडावरील हिंसक घटनांच्या प्रकरणावर आज  मुंबई हायकोर्टात तातडीची पार पडली. या प्रकरणी हायकोर्टाने विशाळगडावरील अतिक्रमण विरोधी कारवाईला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणात राज्य सरकार […]

इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात मध्ये विठू नामाचा गजर

पेठ वडगांव (प्रकाश कांबळे) – ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला’……असे अभंग म्हणत टाळ मृदंगाच्या गजरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने पेठ वडगांव येथील इंदिरा गांधी माध्यमिक व जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी शाळेच्या आवारात  ग्रंथ दिंडी, रिंगण […]

श्रीमती सुलोचना शामराव पतकी, यांचे निधन

श्रीमती, सुलोचना शामराव पतकी यांचे निधन कसबा बावडा कोल्हापूर येथील रहिवासी सुलोचना शामराव पतकी (वय ७६) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कोल्हापूर येथील शिवछत्रपती […]

विशाळगडावरील दंगल ही तर पूर्वनियोजित – शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा सरकार वर हल्लाबोल

कोल्हापूर : तीन दिवसांपूर्वी विशाळगडावर दंगल होऊन मोठयाप्रमाणात नुकसान झाले. या शाहूनगरीत ज्या शाहूराजेंनी सर्व समाजाला समतेचा विचार दिला व साऱ्या देशांनी या विचाराचे स्वागत केले, त्याच जिल्हयात राज्य सरकार व विषेशतः भाजपा कोल्हापूरसह महाराष्ट्रात […]