फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा सर्व ग्रामपंचायतींना जनजागृती करण्याचे आव्हान : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण.

विशेष वृत : जावेद देवडी (उपसंपादक) फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा मोठा निर्णय कोल्हापूर जिल्हा परिषदेने घेतला आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत एकूण १०२९ ग्रामपंचायती आहेत. महाराष्ट्र शासन पुरस्कृत वसुंधरा कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी […]

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने ‘माझी वसुंधरा’ कार्यशाळा संपन्न

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, दि.30, राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत सुरू झालेल्या माझी वसुंधरा अभियान 2.0 ची कार्यशाळा दिनांक 29 ऑक्टोबर रोजी राजर्षी शाहू सभागृहात घेण्यात आली. कार्यशाळेची सुरुवात दीपप्रज्वलनाने व पर्यावरण […]

डॉ. मधुरा विलास मोरे यांना जिल्हा परिषदेचा धन्वंतरी पुरस्कार जाहीर…

प्रतिनिधी:इम्रान मोमीन कोल्हापूर जिल्हा परिषदेत मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात येणारा धन्वंतरी पुरस्कार शिरोली (ता.करवीर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा विलास मोरे यांना जाहिर झाला आहे.  डॉ. मोरे या गेली […]

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त युवा पत्रकार संघ व स्वरा फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण

    युवा पत्रकार संघ , स्वरा फौंडेशन व महापालिकेच्यावतीने जयंती पंपिंग स्टेशन येथे अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई, लक्ष्मीपुरी पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक अनिल गुजर, वाहतूक पोलीस निरीक्षक नेहा गिरी, युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे […]