पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिमे अंतर्गत थकबाकीदारांकडून ३४ लाख ५८ हजार थकबाकी वसूल

कोल्हापूर : शहर पाणी पुरवठा विभागामार्फत पाणीपट्टी वसुली धडक मोहिमेअंतर्गत पाच वसुली पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकामार्फत यामध्ये ए, बी, सी, डी, ई वॉर्ड अंतर्गत ४५ नळ कनेक्शन खंडीत करण्यात आलीत. तसेच थकबाकीपोटी […]

शारदा कॅफे ते आयोध्या टॉकीज रस्ता १८ दिवस वाहतूकीसाठी बंद

कोल्हापूर : महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रं.२ छ.शिवाजी मार्केट अंतर्गत प्र.क्र.२७ ट्रेझरी ऑफिस समोरील शारदा कॅफे ते आयोध्या टॉकीज येथे क्रॉसड्रेनचे काम करण्यात येणार आहे. हे काम मंगळवार, दि १४ ते ३१ मार्च २०२३ अखेर १८ […]

महापालिका चषक : बुधवार पेठची कोल्हापूर पोलिस वर ७-१ ने मात….!

कोल्हापूर : महापालिका चषक फुटबॉल स्पर्धेस  उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्या सामन्यात संयुक्त जुना बुधवार पेठ ने कोल्हापूर पोलिस वर ७ विरुध्द १ गोलने विजयी प्राप्त केला. पुर्वार्धात कोल्हापूर पोलिस संघाच्या अजित पोवार ने १ गोल नोंदवून […]

जागरुक पालक सुदृढ बालक अभियान अंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील २४६६ बालकांची आरोग्य तपासणी…

कोल्हापूर : जागरुक पालक सुदृढ बालक अभियानाअंतर्गत शहरातील ० ते १८ वयोगटातील २४६६ बालकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ० ते ६ वयोगटातील २९७ इतक्या मुलांची व ६ ते १८ वयोगटातील २१६९ इतक्या मुलांची आरोग्य तपासणी […]

निम्म्या शहरात सोमवारी पाणी पुरवठा बंद….!

कोल्हापूर : १३० के.व्ही.ए. चंबुखडी सबस्टेशन मधील दुरुस्ती / मेन्टेनन्स कामाकरीता सोमवार दिनांक ३० जानेवारी २०२३ रोजी महावितरण मार्फत शिंगणापूर जल उपसा केंद्राचा विद्युत पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शहरातील ए, बी व ई वॉर्ड […]

पाण्यासाठी जगरनगर प्रभागातील नागरिकांचा जलअभियंतांना घेराव लेखी आश्वासना नंतर सुटका….!

कोल्हापूर :  गेल्या दहा दिवसांपासून जगरनगर लेआउट ४ मधील नागरिक पाण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. याबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार देऊनही कोणत्याही प्रकारची दखल महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आली नाही. या भागातील कनिष्ठ अभियंता, पाणी सोडणारे कर्मचारी […]

पाणीप्रश्नी भाजपचा हल्लाबोल : आयुक्त कार्यालयात दोन तास ठिय्या….!

कोल्हापूर : सातत्याने अडचणीच्या फेऱ्यात सापडलेल्या आणि कोल्हापूरकरांच्या दैनंदिन अडचणीचे कारण ठरलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेचा पाणीपुरवठा विभागाबद्दल चर्चा करण्यासाठी झालेल्या बैठकीत प्रशासनाने असहकार्याची भूमिका घेतल्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी ‘जोवर प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तोवर इथून जाणार […]

के.एम.टी.कर्मचाऱ्यांच्या ७ वा वेतन आयोग, रोस्टर व पदोन्नती संदर्भात दोन दिवसात प्रस्ताव सादर करा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर….!

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रम के.एम.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांच्या वतीने गेले अनेक पाठपुरावा सुरु आहे. यातील कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाची रक्कमेचा प्रश्न राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याने यापूर्वीच मार्गी लागला […]

भाजप जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी उघडकीस आणला पाणी पुरवठ्याचा बोजवारा…..!

कोल्हापूर  : शहरातील पाण्याचा अनियमित पाणी पुरवठा, कमी दाबाने येणारे पाणी, प्रदूषित पाणी प्रश्नी बुधवारी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्या शिष्टमंडळाने शिंगणापूर येथील पाणी उपसा केंद्रावर प्रत्यक्ष भेट देऊन […]

कृती समितीच्या पदाधिकाऱ्याला महापालिकेत मारहाण….!

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या परिसरात कोल्हापूर कृती समितीचे निमंत्रक रमेश मोरे यांना मारहाण करण्यात आली. शिवाजी पेठ परिसरातील कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण करत शिवीगाळ केली. ही घटना आज, बुधवार दुपारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली. मारहाणीचा […]