कोल्हापूर शहर विकास आराखड्याच्या कामास गती द्या: राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या तिसरा विकास आराखड्याच्या कामात होत असलेल्या दिरंगाई बाबत संबधित प्रशासकीय अधिकारी, कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी यांची संयुक्तिक बैठक आज शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, शनिवार पेठ, येथे पार पडली. यावेळी क्षीरसागर यांनी […]