महापालिकेच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांची जयंती साजरी..

कोल्हापूर ता.26 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुर्वण जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज लक्ष्मी विलास पॅलेस (कसबा बावडा) येथील जन्मस्थळातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस, दसरा चौक येथील राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांचे पुर्णाकृती पुतळयास, […]

कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात महिलांसाठी स्वच्छता गृह..

कोल्हापूर : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीमार्फत मध्यवर्ती बस स्थानक परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या महिला स्वच्छता गृह कालपासून (२५ जून) सुरु करण्यात आले आहे. महापालिका प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या आदेशाने शहरामध्ये मुख्य वर्दळीच्या ठिकाणी महिलांची गैरसोय […]

आय.टी.क्षेत्रासाठी आरक्षित जागेच्या वाटपाचा प्रस्ताव शासनास सादर करा –
राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : कोल्हापुरात दि.२५ जून रोजी राज्याची पहिलीच शाश्वत विकास परिषद पार पडत आहे. यामाध्यमातून कोल्हापुरातील उद्योग, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, कृषी, व्यापार यासह शैक्षणिक, वैद्यकीय अशा सर्वच मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. भारतातील विकसित […]

शंभर कोटी रस्त्यांचा आप ने केला पंचनामा; गटार चॅनेल गायब..

कोल्हापूर: महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियांतर्गत शहरातील सोळा रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी आला. या निधीतून पाच रस्त्यांचे काम सुरु होते. या रस्त्यांचे काम पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेने केला होता. यावर आम आदमी पार्टीने हे […]

कोल्हापूरची शांतता बिघडावी यासाठी काही घटकांचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु –
आ.सतेज पाटील

कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांपासून कोल्हापूरची शांतता बिघडावी यासाठी काही घटक खूप जास्त प्रयत्न करीत आहेत.कोल्हापुरातील वातावरण त्यांना का बिघडवायचे आहे याचा शोध पोलिस यंत्रणेने लवकर घ्यावा. अलीकडेच कणेरी मठ येथे झालेल्या संत संमेलनात विश्‍व […]

कोल्हापूर शहर विकास आराखड्याच्या कामास गती द्या:  
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर 

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या तिसरा विकास आराखड्याच्या कामात होत असलेल्या दिरंगाई बाबत संबधित प्रशासकीय अधिकारी, कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी यांची संयुक्तिक बैठक आज शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, शनिवार पेठ, येथे पार पडली. यावेळी क्षीरसागर यांनी […]

परीख पूल व खालील रस्ता चांगला करावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख यांच्यासह कार्यकर्ते 12 तास अन्नत्याग आंदोलन – आप ने घेतली दखल.. 

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क  कोल्हापूर प्रतिनिधी, परीख पूल व खालील रस्ता चांगला करावा या साठी सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख यांच्यासह कार्यकर्ते 12 तास अन्नत्याग आंदोलन – आपने घेतली दखल  कोल्हापूर मुख्य शहरामध्ये सीबीएस स्टँड लगत […]

पालकमंत्री दीपक केसरकर महानगरपालिकेत घेतला विविध विकास कामांचा आढावा

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क कोल्हापूर ता.08 : जयपुरच्या धर्तीवर कोल्हापूर शहरातील हेरिटेज वास्तुंना विद्युत रोषणाई करुन शहर अधिक आकर्षक होण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच शहराशी निगडीत विविध प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून कोल्हापूरचा सर्वांगीण विकास साधावा, […]

कोल्हापूर महानगरपालिका नवनियुत आयुक्त श्रीम.के मंजुलक्ष्मी यांचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ यांनी स्वागत केले…

  कोल्हापूर महानगरपालिका प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नवनियुक्त आयुक्त श्रीम. के मंजूलक्ष्मी यांनी पदभार स्वीकारला प्रथम यांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले त्यावेळी देवस्थान समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले त्यावेळी धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेरलेकर देसाई ,प्रशांत गवळी पुरोहित […]

टेबल टेनिस खेळून महापालिकेचा आप ने केला निषेध…

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क कोल्हापूर प्रतिनिधी: शहरातील महिला स्वच्छतागृहांची स्थिती अत्यंत दयनीय बनली आहे. पुरेशी स्वच्छतागृहे नसल्याने महिलांची हेळसांड होते. सोबतच त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. या विषयावर आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिका प्रशासनाला […]