शनिवारपासून होणार एक दिवस आड पाणी पुरवठा….!

कोल्हापूर : शिंगणापूर अशुध्द जल उपसा केंद्राकडील एक पंप नादुरूस्त झालेने शिंगणापूर योजनेवरील अवलंबून असणा-या भागास पंप दुरूस्त होईपर्यत पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे पुईखडी जलशुध्दीकरण केंद्रातून ई वॉर्ड व सलग्नीत […]

यात्री निवास/लॉजिंग व्यवसायाकरीता परवाना विशेष कॅम्पमध्ये १७ व्यवसायधारकांची प्रकरणे दाखल…!

कोल्हापूर : शहरातील यात्री निवास/लॉजिंग व्यवसाय धारकांचे व्यवसाय परवाना साठी महापालिकेच्या परवाना विभागामार्फत विशेष कॅम्पचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये १७ व्यवसायधारकांनी आपली कागदपत्रांची पुर्तता करुन प्रकरणे सादर केली. यापैकी ४ प्रकरणे मंजूर […]

कोल्हापूर महानगरपालिकेत संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन….!

कोल्हापूर :- संविधान दिनानिमित्त आज महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भारताच्या संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले. महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकामध्ये आज प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली या संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमास […]

के.एम.सी. कॉलेजात संविधान दिन विविध कार्याक्रमानी साजरा…!

कोल्हापूर : यशवंतराव चव्हाण के एम सी कॉलेज येथे आज संविधान दिन विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात आला. सविधान दिनानिमित्त महाविद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. संविधान दिनाची सुरुवात राज्यशास्त्र विभागाद्वारे आयोजित भितीपत्रक प्रकाशनाने झाली. यामध्ये […]

सफाई कामगारांच्या स्वमालकीच्या घरासाठी तातडीने कार्यवाही करा : आमदार ऋतुराज पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व सफाई कामगारांना मालकी हक्काचे घर देण्यासाठी योग्य नियोजन करून लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. कामगार चाळ पुनर्विकासासाठी आयोजित महापालिका अधिकारी आणि सफाई […]

शहरातील सांडपाण्याचा निपटारा होण्याकरिता भुयारी गटर योजनेचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा :राजेश क्षीरसागर….!

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील विविध प्रभागांमध्ये ड्रेनेजची समस्या निर्माण झालेली आहे. शहरात अनेक ठिकाणी भुयारी गटर योजना अस्तित्वात नसल्याने प्रामुख्याने शहरातील ई वॉर्ड, उपनगरे आदी परिसरातील सांडपाणी ओपन गटारीमधून नाल्यात मिसळत आहे. याचा दुष्परिणाम पंचगंगा […]

रस्त्याच्या कामाची उप-आयुक्त शिल्पा दरेकर यांच्याकडून पाहणी

कोल्हापूर : उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी रस्त्यांच्या कामांची सकाळी उप-शहर अभियंता नारायण भोसले यांच्या समवेत पाहणी केली. यामध्ये उप-आयुक्त यांनी विभागीय कार्यालय क्रं.२ अंतर्गत तोरस्कर चौक ते संजय गायकवाड पुतळा रोड, भगतसिंग चौक ते तोरस्कर […]

शहरातील खड्ड्यांचा प्रश्न दोन दिवसात निकाली काढा, अन्यथा गय केली जाणार नाही : राजेश क्षीरसागर यांचे महापालिका अधिकाऱ्यांना निर्देश….!

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने शासनाचे निर्देशानुसार काम करणे गरजेचे आहे. वर्षानुवर्षे मंजूर झालेला निधी, योजना प्रलंबित राहतात. योजना व निधी मंजूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी जीवाचे रान करतात पण, योजनेचे कंत्राटदार कामात हलगर्जीपणा करतात आणि योजना […]

पॅचवर्कच्या कामाची प्रशासकांकडून पाहणी….!

कोल्हापूर : उत्तर दायीत्व कालावधीमधील ठकेदारांमार्फत करण्यात येत असलेल्या व महापालिकेच्यावतीने करण्यात येत असलेल्या डांबरी पॅचवर्कच्या कामाची प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दुपारी अचानक पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उप-शहर […]

डेंग्‍यू, चिकनगुणीया सर्व्हेक्षणात ३७० कंटेनरची तपासणी…!

कोल्हापूर : शहरामध्ये डेंग्यु, चिकनगुनियाची साथ येऊ नये यासाठी महापालिकेच्या किटकनाशक विभागाकडून दैनंदिन औषध फवारणी, धुर फवारणी व डास अळी कंटेनर सर्वेक्षण करण्यात येत आहे. मंगळवारी शिवाजी पेठ] माळी गल्ली या परिसरात महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत […]