चिंचवाडच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशिल राहणार – माधवराव घाटगे

जयसिंगपूर प्रतिनिधी सूरज राजपूत   जयसिंगपूर: चिंचवाड ही माझी जन्मभूमी व कर्मभूमी असून गावच्या विकासासाठी माझ्या कडून जास्तीत-जास्त मदत करण्यासाठी मी प्रयत्नशिल असल्याची ग्वाही श्री गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी दिली. […]

आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक १४ गाव भाग परिसरातील कामाचे उद्घाटन..

कौतुक नागवेकर सांगली प्रतिनिधी  सांगली : आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक १४ गाव भाग परिसरातील कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भागातील नागरिकांनी सदर रस्ते पूर्ण केल्याबद्दल दादांचे आभार मानले. प्रभाग क्रमांक १४ गाव भाग […]

पै. सुबोध पाटील यांनी मारले सांगलीचे मैदान….!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर  सांगली : संत बाळूमामा यात्रेनिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान शंभर फुटी रोड येथे संपन्न झाली. या कुस्तीच्या मैदानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांगली विश्रामबागचे पी आय संजय मोरे साहेब सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे […]

सुरेखा-शाहीन शेख दांपत्यांना सांगली प्राइड पुरस्कार….!

सांगली : गेली २५ वर्षे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय, वैशिष्ट्यपूर्ण कार्य करीत असलेले दांपत्य सुरेखा व शाहीन शेख यांना शहीद अशोक कामटे स्मृती फाउंडेशन मार्फत राज्यस्तरीय सांगली प्राइड पुरस्काराने, पोलीस मुख्यालयातील कृष्णा मॅरेज हॉल येथे सन्मानित […]

सांगली येथे महिला बचत गटाकडील अन्न पदार्थांचा साठा जप्त

सांगली : वानलेसवाडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज विजयनगर, सांगली या ठिकाणी दि. २७ जानेवारी २०२३ रोजी ३४-३५ विद्यार्थ्यांना भात व आमटी सेवन केल्यानंतर उलटी मळमळ व चक्कर येणे असा त्रास जाणवू लागल्याने त्यांना जिल्हा सामान्य […]

अनाथ बालकांच्या नावावर मालमत्ता करण्याची कार्यवाही पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

विशेष वृत्त कौतुक नागवेकर   सांगली : कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांच्या नावावर त्यांच्या आई-वडिलांची मालमत्ता करण्याची, अनाथ प्रमाणपत्र वाटपाची कार्यवाही पूर्ण करावी. त्यासाठी त्यांचे पालकत्व दिलेल्यांशी संपर्क साधावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या. […]

मिनी टॅक्टर पुरवठा योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ….

सांगली : अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांना ९०% अनुदानावर मिनी टॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करण्यात येतो. या योजनेकरिता सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने वाटप करणेसाठी अनुसूचित […]

पौष्टीक तृणधान्याचे महत्व जनतेपर्यंत पोहचविण्यास व्यापक जनजागृती व प्रसिद्धी करा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी…!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर  सांगली :- संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केले आहे. त्यानूसार पौष्टीक तृणधान्याचे महत्व सर्व जनतेपर्यंत पोहचविणे तसेच आहारात त्याचा वापर करण्यासाठी कृषी विभागासह सर्व […]

मातीतील खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार : नाम. चंद्रकांतदादा पाटील….!

कोल्हापूर : मल्लखांब सारखा क्रीडा प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावरही नेणं ही आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी सर्वतोपरी मदत करणार. तसेच पुढील वर्षी पुण्यात राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचं आयोजन करण्याचा संकल्प राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा […]

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर संपन्न….!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर  सांगली: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.आ. जयंत पाटील  यांच्या वाढदिवसानिमित्त,महाआरोग्य शिबिर सागलीवाडी येथील ल.पा.पाटील विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.आ.जयंतरावजी पाटील साहेब व उदघाटक महापालिकेचे आयुक्त मा.सुनिल पवार हे प्रमुख […]