मर्यादित स्वरूपात कोल्हापूर विमान सेवा सुरू प्रवाशांना क्वारंटाईन करणार

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : ६१ दिवसापासून बंद असलेली कोल्हापूरची विमानसेवा आजपासून मर्यादित स्वरूपात सुरू झाली. नियोजित इंडिगो व अलाइंस एअर या दोन कंपन्यांपैकी फक्त अलाइंस चे विमान आज कोल्हापूर विमानतळावर ठीक दोन वाजून […]