महावितरण कर्मचाऱ्यांकडून पंचगंगा स्मशानभूमीस पाच हजार शेणी दान

प्रतिनिधी : जावेद देवडी महावितरणच्या सानेगुरूजी शाखा कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी कोल्हापूर महानगर पालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीस अंत्यसंस्कारासाठी पाच हजार शेणी दान केल्या आहेत. कोरोनामुळे अंत्यसंस्काराचा वाढता ताण लक्षात घेता महापालिका महापौर व आयुक्तांनी स्मशानभूमीस शेणीची आवश्यकता भासत […]

एच. आर. सी. टी. टेस्ट चे दर कमी करण्याचे मा. मदन भाऊ पाटील युवा मंच जिल्हा सांगली यांच्या कडून मागणी

प्रतिनिधी : शरद गाडे एच. आर. सी. टी. टेस्ट दर कमी करण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांना मा. मदन भाऊ पाटील युवा मंच यांचे निवेदन. कोरोनाच्या महामारी च्या काळात सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना एच. आर. सी. टी. ची […]

एच. आर. सी. टी. टेस्ट चे दर कमी करण्याचे मा. मदन भाऊ पाटील युवा मंच जिल्हा सांगली यांच्या कडून मागणी

प्रतिनिधी : शरद गाडे एच. आर. सी. टी. टेस्ट दर कमी करण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांना मा. मदन भाऊ पाटील युवा मंच यांचे निवेदन. कोरोनाच्या महामारी च्या काळात सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना एच. आर. सी. टी. ची […]

सांगलीचे नूतन पोलीस अधीक्षक मा. दिक्षितकुमार गेडाम यांची नियुक्ती

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे /शरद गाडे सांगलीचे नूतन पोलीस अधीक्षक. सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांची नियुक्ती झाली आहे. गुरुवारी रात्री उशिरा बदलीचे आदेश गृह विभागाच्यावतीने प्राप्त झाले. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तातडीने पदभार स्वीकारण्याचे आदेशात […]

कोल्हापूरचे नूतन पोलीस अधीक्षक पदी शैलेश बलकवडे

कोल्हापूर  : जावेद देवडी  राज्यातील पोलिस दलात मोठे बदल करण्यात आले आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची कोल्हापूरचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. सध्या कोल्हापूरचे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांची […]

शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलवर पोलीस दलातर्फे दंडात्मक कारवाई

प्रतिनिधी : जावेद देवडी शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स व्यवसायिक व खाद्यपदार्थ व्यापार्यांच्यावर पोलीस दलातर्फे दंडात्मक कारवाई जगभरामध्ये व देशामधे covid-19 उर्फ कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असून कोल्हापूर जिल्ह्यात देखील बाधित रुग्णांची संख्या […]

आता लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही म्हणून ?..

विशेष प्रतिनिधी : जावेद देवडी कोल्हापूर दि :- 8 संपूर्ण देशामध्ये आज कोरोना महामारीचे संकट मोठया प्रमाणात फैलावत असून महाराष्ट्रसह संपूर्ण कोल्हापूर जिल्हा व शहर परीसर हा सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासन […]

कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी को.म.न.पा.चे धडक मोहीम…

विशेष प्रतिनिधी :जावेद देवडी कोल्हापूर, दि. 7 :- कोल्हापूर शहरात विना मास्क फिरणाऱ्या 247 नागरिकांकड कोरोना पादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या पथकांची धडक मोहीम आज 57 हजार 300 रुपयांच्या दंडाची कारवाई केली, असल्याची माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ […]

कुशाग्र बुद्धीमतेचा अतुल्य माणूस !

कुशाग्र बुद्धिमत्तेचा अतुल्य माणूस! …………………………………………………….. श्री अजित शशिकांत नरके,सो ! ……………………………………………………. ते कुणासाठी अजित साहेब आहेत, ते कुणासाठी अजित नरके साहेब आहेत, तर ते सर्वांचे साठी कुशाग्र बुद्धिमत्तेचा अवलिया म्हणून, अजित शशिकांत नरके या नावाने […]

महात्मा फुले स्मृती दिन हाच खरा शिक्षक दिन म्हणून साजरा करावा…

कोल्हापूर प्रतिनिधी :राजेंद्र यादव पाच सप्टेंबर ऐवजी २८ नोव्हेंबर: महात्मा जोतीराव फुले स्मृती दिन हाच खरा शिक्षक दिन म्हणून साजरा करावा अशी मागणी सत्यशोधक प्रबोधन महासभा, महाराष्ट्र या संस्थेने केली आहे, तशा आशयाचे निवेदन मुख्य […]