विधान परिषद निवडणुक 2022 : भाजप ने आक्षेप घेतलेले मत बाजूला ठेवले….!

Media Control Online  भाजप ने आक्षेप घेतलेले मत बाजूला ठेवले मतमोजणीस पुन्हा विलंब होणार. रामराजेंच्या कोट्यातील मत बाजूला ठवेले. बाजूला ठेवलेल्या मताचा मविआ किती फटका बसतो ते थोड्या वेळात समजेल.

भाजपन लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना सहानुभूती दाखवायला हवी होती : सतेज पाटील

Media Control Online पत्रकारांशी बोलताना सतेज पाटील म्हणाले रूम बुक मध्ये जी नियमावली आहे त्या मध्ये हे बसत नाही.अशी काँग्रेस पक्षाची धारणा आहे.त्यामुळे मतदार स्वतः तिथं आले,जी सही करावी लागते ती स्वतच्या हाताने त्यांनी केलेली […]

विधान परिषद निवडणुक २०२२ : कोणाचा डाव होणार यशस्वी..?

MEDIA CONTROL ONLINE विधानपरिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपल्यानंतर आता भाजप आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी आपापल्या उमेदवारांना दिलेल्या मतांच्या कोट्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने आपल्या पहिल्या चार उमेदवारांसाठीच प्रत्येकी ३० मतांचा कोटा वापरला […]

राज्यसभेची पुनरावृत्ती? लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसचा आक्षेप…!

Media Control Online भाजपचे झुंजार आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. त्यांची मतपत्रिका दुसऱ्याने मतपेटीत टाकल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. जो सदस्य मतदान करतो, त्याच सदस्याने आपली मतपत्रिका मतपेटीत टाकावी, […]

विधानसभा निवडणुकीसाठी २८५ आमदारांचं मतदान पूर्ण, आता निकालाची प्रतिक्षा…

विधानसभा निवडणुकीसाठी २८५ आमदारांचं मतदान पूर्ण, सायंकाळी पाच वाजल्या पासून मतमोजणीस सुरूवात होईल आता संपुर्णराज्याला निकालाची प्रतिक्षा लागली आहे राज्यसभेची पुनरावृत्ती होणार की महाविकास आघाडी राज्यसभेचा बदला घेणार…

महाविकास आघाडीचं जोरदार प्लॅनिंग..!

Media Control Online आवश्यक संख्याबळ नसतानाही विविध डावपेच आणि राज्यसभा निकालाने दिलेल्या कॉन्फिडन्सच्या बळावर फडणवीस पाचवा उमेदवार जिंकून आणण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर इकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल रात्री उशिरापर्यंत बैठका घेऊन आमदारांमध्ये जान भरली. […]

काँग्रेस नेते-फडणवीस हास्य विनोदात रंगले…!

MEDIA CONTROL ONLINE काँग्रेस नेते मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि सतेज पाटील विधिमंडळाच्या कॉरिडॉरमधून जात होते. तेवढ्यात समोरुन देवेंद्र फडणवीसही त्यांना दिसले. मतदानाच्या ऐन धामधुमीत तीन काँग्रेस नेत्यांना एकत्र पाहून पाहून फडणवीसांनी त्यांची फिरकी […]

शिवसेनेचा प्लॅन होनार यशस्वी?

MEDIA CONTROL ONLINE राज्यसभेच्या निकालातून धडा घेऊन शिवसेनेने विधान परिषद निवडणुकीत जोरदार प्लॅनिंग केलं आहे. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ मंत्र्यांच्या साहाय्याने काल रात्रीपर्यंत विशेष रणनिती आखली. प्लॅनिंगनुसार ५ आमदारांचा ग्रुप विधिमंडळात मतदान करण्यासाठी […]

सर्वपक्षीय २०३ आमदारांचे मतदान पूर्ण…!

Media Control Online २८५ पैकी सर्वपक्षीय २०३ मतदारांचं मतदान पूर्ण देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या १०४ आमदारांचं मतदान पूर्ण.आतापर्यंत काँग्रेसच्या २० आमदारांचं मतदान पूर्ण, तर राष्ट्रवादीच्या ५ महत्त्वाच्या नेत्यांचं मतदान अद्याप बाकी

महाविकास आघाडी राज्यसभेतील पराभवाचा वचपा काढणार की भाजप पुन्हा अस्मान दाखवणार?

Media Control Online महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील १० जागांसाठी आज निवडणूक होत आहे. भाजपनं या निवडणुकीत ५ जणांना उमेदवारी दिली आहे. प्रविण दरेकर, राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड विधानपरिषद निवडणूक लढवत आहेत. तर महाविकास […]