पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून श्री क्षेत्र जोतिबाचे दर्शन घेऊन मानाच्या सासनकाठीचे पूजन……!

कोल्हापूर : जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनिमित्त पालकमंत्री दीपक केसरकर यांनी श्री जोतिबाचे सपत्नीक दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी त्यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी येथील सासन काठी क्र. […]

आमदार पी. एन. पाटील ईडीच्या रडारवर…

कोल्हापूर : काही दिवसांपूवी कोल्हापुरातील कागल येथी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीच्या तीन वेळा पुणे आणि कागल येथील घरावर धाड पडली होती हे प्रकरण ताजे असता आता कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या आणखी एका […]

कोल्हापूरात ठाकरे गट आणि भाजप आमने सामने…. दोन्ही कडून जोरदार घोषणाबाजी…..!

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर : छ.शिवाजी चौक कोल्हापूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख कोल्हापूर संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यात यावा यासाठी’ धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी […]

ठाण्यातील मारहाण प्रकरणी उद्धव ठाकरे यांचा शिंदे सरकार वर हल्लाबोल….

ठाणे: काल ३ एप्रिल रोजी रात्री ठाण्यातील युवासेनेच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना शिंदे गटातील महिलांन कडून मारहाण करण्यात आली.ठाण्यात मारहाण झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांची उद्धव ठाकरे यांनी सह कुटुंबीय भेट घेतली […]

पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी यांचे बदनामीकारक पोस्टर लावणाऱ्या समाजकंटकांची चौकशी करून कारवाई करा : राहूल चिकोडे…..!

कोल्हापूर : भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आम आदमी पार्टीने संपूर्ण देशभर विचारांची विकृती असणारे आंदोलन सुरु केले आहे. याचाच एक भाग म्हणून काल कोल्हापूर शहरामध्ये विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आली व पत्रकार परिषद […]

कोकणातील वर्षानुवर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच काम डिसेंबर अखेरीस पुर्णत्वास नेणारच : नितीन गडकरी

दिपक भगत-रायगड जिल्हा प्रतिनिधी रायगड : मार्च रोजी रामनवमीचा औचित्य साधून आज नवी मुंबई येथे रायगड जिल्ह्यातील ६३.९००कि.मी लांबीच्या एकुण ४१६.६८ कोटी रुपयांचे तीन रस्त्यांच्या प्रकल्पाचे भुमिपुजन नितीन गडकरी(केंद्रिय रस्ते व महामार्ग मंत्री) यांच्या हस्ते […]

२९ उमेदवार अपात्र ठरविण्याच्या निर्णयाला हाय कोर्टात आव्हान देणार आ.सतेज पाटील….!

कोल्हापूर: राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुक प्रक्रिये मध्ये सतेज पाटील गटाचे २९ उमेदवार अपात्र ठरविण्यात आले. यामुळे निवडणुकीला वेगळे वळण आले आहे. या निर्णयानंतर आ. सतेज पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सभासदांशी बोलताना आ. […]

भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन…!

Breaking News  पुणे: भाजपचे जेष्ठ नेते पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. दीर्घ काळापासून आजारपणाविरुद्ध बापटांची झुंज सुरु होती. अखेर हि झुंज आज संपली […]

आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिनी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार….!

कोल्हापर : येत्या १२एप्रिल रोजी होणाऱ्या आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिनी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सरचिटणीस गुलाबराब घोरपडे यांनी आमदार सतेज पाटील यांच्या कामाची व्याप्ती […]

खासदार श्रीकांत शिंदे यांचे शिवसेनेकडून जल्लोषी स्वागत…

कोल्हापूर : शिवसेना मुख्यनेते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे चिरंजीव आणि लोकसभेतील अभ्यासू नेतृत्व खासदार श्रीकांत शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिकृती म्हणून समस्त शिवसैनिक खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे […]