मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात प्रदूषण नियंत्रण, आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण, प्रशासनात पारदर्शकता, सुशोभिकरण यांचा अंतर्भाव करावा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: मुंबई महानगरातील प्रदूषण नियंत्रणासाठी एअर प्युरिफायर टॉवर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करणे, महापालिकेच्या शाळेत कौशल्य विकास केंद्र सुरू करणे, महापालिका प्रशासनात पारदर्शकता आणि शहराचे सौंदर्यीकरण या विषयांचा अंतर्भाव मुंबई […]

ईडी कडून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पाच कर्मचारी ताब्यात….!

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर कालपासून ईडी चौकिशी सुरू होती. यामध्ये काही कागदपत्रांसह पाच कर्मचाऱ्यांना ईडी कडून ताब्यात घेण्यात आले आहे.या सर्व घटने मुळे आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे . गेल्या […]

समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देणारा अर्थसंकल्प – खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्यावतीने अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प मांडला. हा अर्थसंकल्प, सर्व क्षेत्रातील – सर्व स्तरातील नागरिकांना आणि उद्योगांना न्याय देईल, असा आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय […]

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ईडीचे छापे….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आज ईडीने छापे टाकले आहेत. बँकेच्या मूख्य शाखे सह सेनापती कापशी शाखेवर देखील छापे पडले आहेत.  जिल्ह्याचे आर्थिक  केंद्र असलेल्या बँकेवर छापे पडल्याने जिल्ह्यात खळबळ […]

केडीसीसीच्या संचालक मंडळात कामगार प्रतिनिधी म्हणून दिलीप लोखंडे व इम्तियाज मुनशी यांची निवड….!

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर कामगार प्रतिनिधी म्हणून दिलीप लोखंडे व इम्तियाज मुनशी यांची निवड झाली. बँकेचे अध्यक्ष व आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. […]

मातीतील खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार : नाम. चंद्रकांतदादा पाटील….!

कोल्हापूर : मल्लखांब सारखा क्रीडा प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावरही नेणं ही आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी सर्वतोपरी मदत करणार. तसेच पुढील वर्षी पुण्यात राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचं आयोजन करण्याचा संकल्प राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा […]

संघटना बांधणीतून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करा : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी केली. ८० % समाजकारण आणि २०% राजकारण हा मूलमंत्र शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांना दिला. कोणतीही सत्ता नसताना शिवसेनाप्रमुखानी संघटना वाढविली. शाखांच्या माध्यमातून लोकांना न्याय […]

अटल भूजल योजनेतून गावे पाणीदार करा : खासदार संजय पाटील

विशेष वृत्त कौतुक नागवेकर  सांगली : अटल भूजल योजनेत सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी सक्रिय लोकसहभाग घेऊन आपली गावे पाणीदार करावी, असे आवाहन खासदार संजय पाटील यांनी केले.                  केंद्र […]

कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तेवढा निधी देणार -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

कोल्हापूर : कोणत्याही भागाच्या सर्वांगीण विकासासाठी चांगले व दर्जेदार रस्ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. त्याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातून कोल्हापूर – पुणे, कोल्हापूर – नागपूर, कोल्हापूर – सांगली, कोल्हापूर – रत्नागिरी या महामार्गाची निर्मिती अत्यंत चांगली […]

राज्यात उद्योगांना चालना देण्यासाठी औद्योगिक वसाहतींना आवश्यक त्या सर्व सुविधा देणार :उद्योग मंत्री उदय सामंत…

कोल्हापूर : राज्यात उद्योगांना चालना देण्यासाठी औद्योगिक वसाहतींना आवश्यक त्या सर्व सुविधा गतीने उपलब्ध करुन देण्यात येतील, असे प्रतिपादन करुन कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींचे अनेक प्रश्न उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बैठकीदरम्यान मार्गी लावले. […]