मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूरात…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवी दिल्लीहून कोल्हापूरला येणार आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या आईंचे निधन झाल्याने ते आज कोल्हापूरला येत असल्याची माहिती मिळत आहे. यावेळ त्यांच्यासोबत उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीसही असण्याची शक्यता आहे. […]

यशवंत सिन्हांचा पराभव करत, द्रौपदी मुर्मू बनल्या देशाच्या नव्या राष्ट्रपती

MEDIACONTROL ONLINE  भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून द्रौपदी मुर्मू या देशाच्या नव्या राष्ट्रपती झाल्या आहेत. त्यांनी यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. आज राष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. त्यामध्ये द्रौपदी मुर्मू […]

महाविकास आघाडीने ओबीसी राजकीय आरक्षणाचे श्रेय घेऊ नये : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील…!

MEDIA CONTROL ONLINE सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही महाविकास आघाडी सरकारने तिहेरी चाचणी पूर्ण करण्यासाठी काम केले नाही म्हणून राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण गमावले. अडीच वर्षे वेळ वाया घालविणाऱ्या महाविकास आघाडीने आता ओबीसी राजकीय आरक्षणाचे श्रेय घेऊ […]

ओबीसी आरक्षणला ग्रीन सिग्नल…! निवडणुकांचा मार्ग मोकळा…..

MEDIA CONTROL ONLINE  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने सादर केलेला बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारत सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास मंजुरी […]

बंडखोरांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी याक्षणी राजीनामा देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरावं : शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार…

कोल्हापूर/प्रतिनिधी : शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर कोल्हापुरात शिवसैनिकांत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दोन्ही खासदारांचे कार्यकर्ते वगळता इतर शिवसैनिक खासदारांनी उचलेल्या पावलाविरोधात आक्रमक झालेत आहेत. आज सकाळी […]

सेनेचे १२ खासदार शिंदे गटात दाखल….!

MEDIACONTROL ONLINE  राज्यात सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे यांची राजकीय ताकद वरचेवर वाढतच चालली आहे. राज्यातील बहुतांश सगळीकडचे पदाधिकारी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे गटाला समर्थन देत आहेत. आमदार-पदाधिकारी कार्यकर्त्यानंतर आता शिवसेनेच्या १२ खासदारांनी आज एकनाथ […]

राष्ट्रपतिपदासाठी आज निवडणूक…!

MEDIA CONTROL ONLINE : देशाच्या १६ व्या राष्ट्रपतिपदासाठी आज निवडणूक होत आहे. तसेच आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. महागाई, अग्निपथ योजना यावरुन विरोधक सरकारला घेरतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय लोकशाही […]

मंडलिक गटाने मुख्यमंत्री शिंदे यांच्या समवेत रहावे : बैठकीत कार्यकर्त्यांचा आग्रह

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा व्यापक विचार करून मतदारसंघाला भरीव निधी मिळवून देण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जावे अशी आग्रही एकमुखी भूमिका हमिदवाडा कारखान्यावर झालेल्या मंडलिक गटाच्या प्रमुख […]

भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा आघाडी उपाध्यक्ष नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांनी अमरधाम स्मशानभूमी ची पाहणी केली…!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर  सांगली/प्रतिनिधी, दि.१६ : आज भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा आघाडी उपाध्यक्ष नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांनी अमरधाम स्मशानभूमी यथे भेट दिली.शव जाळण्याचे लाकूड आणि साहित्य नागरीकांना मोफत साहित्य चे टेंडर मुदत संपले […]

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय….!

मुंबई प्रतिनिधी, दि.१६ : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामकरण  औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]