कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे : निवडणुक अधिकारी श्रावण क्षीरसागर
कोल्हापूर/प्रतिनिधी दि. १४ : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे तत्कालीन आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे मतदारसंघाची एक जागा रिक्त झाली होती. या रिक्त झालेल्या २७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या एका जागेकरिता भारत निवडणूक आयोगाने […]









