४ फेब्रुवारीला सिनेमागृहांमध्ये पहायला मिळणार “फास”

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क मागील बऱ्याच दिवसांपासून ‘फास’ हा चित्रपट प्रेक्षकांपासून सिनेसृष्टीपर्यंत सर्वत्रच चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटातील फास नेमका कोणाचा आहे, या चित्रपटात कशा प्रकारची कथा पहायला मिळणार आहे, हा शेतकऱ्यांनी घेतलेला फास […]

इचलकरंजी शहरातील कोकरे मळा परिसरात खुल्या जागेत जुगार क्लब व अवैध व्यवसायाचे प्रकार राजरोसपणे सुरू….

क्राईम रिपोर्टर-मार्था भोसले: इचलकरंजी शहरातील कोकरे मळा परिसरात खुल्या जागेत जुगार क्लब व अवैध व्यवसायाचे प्रकार राजरोसपणेसुरु आहे. त्यामुळे या अवैध व्यवसायाचा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होत असून यावर तातडीने पोलीस कारवाई करण्याची मागणी आता […]

डी आय डी गार्गीज क्लब™ तर्फे हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न….!

डॉ मॅडी तामगावकर,शहर/प्रतिनिधी दि.२६: प्रजासत्ताक दिन,व मकर संक्रांतीचे औचित्य साधून डी आय डी गार्गीज क्लब™ च्या वतीने हळदी कुंकूम कार्यक्रम हॉटेल रेडियट येथे आयोजित करण्यात आला होता यामध्ये ८० हुन अधिक महिलांनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाचा […]

जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा….!

योगेश नागप गगनबावडा प्रतिनिधी: गगनबावडा आसळज या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त सरपंच कांबळे मॅडम तसेच ग्रामसेवक अरविंद तटकरे गावचे प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य गगनबावडा तालुकाध्यक्ष […]

पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोना ची लागण….!

कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आत्ताच माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी […]

जिल्ह्यात विविध ठिकाणी ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला…!

 कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२६ : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या शुभेच्छा.विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा आपला कोल्हापूर जिल्हा उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रात चांगली प्रगती करत आहे, जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील […]

सांगलीत भाजपचा करेक्ट कार्यक्रम, दोन माजी आमदार राष्ट्रवादीच्या गळाला लवकरच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांच्या हस्ते होणार पक्ष प्रवेश

  विशेष प्रतिनिधी कौतुक नागवेकर : सांगलीत भाजपचा करेक्ट कार्यक्रम, दोन माजी आमदार राष्ट्रवादीच्या गळाला लवकरच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांच्या हस्ते होणार पक्ष प्रवेश

हॉटेल मालक संघ व ‘टाक’तर्फे कोल्हापूरात पर्यटकांचे स्वागत
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आवाहनाला हॉटेल चालकांचा प्रतिसाद

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२५: राष्‍ट्रीय पर्यटन दिनानिमित्त टाक (ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ कोल्हापूर) व हॉटेल मालक संघाच्या वतीने कोल्हापूर विमानतळ व रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचे फुल देऊन स्वागत करण्यात आले. आतिथ्यशील परंपरेसाठी कोल्हापूरला ओळखले जाते. राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त […]

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव बोधचिन्हाच्या स्टँडीचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते अनावरण

कोल्हापूर/प्रतिनिधी  दि.२५ : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करुन स्वातंत्र्य लढ्यातील आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव बोधचिन्ह स्टँडी तयार करण्यात आली असून […]

सामाजिक बांधिलकी जपत कोल्हापुरातील चार कॉलेज विद्यार्थिनींनी पुढाकार घेत शहरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उभारलं वॉटर एटीएम..

कोल्हापूर/प्रतिनिधी : त्या चौघीही कॉलेजकुमारी आहेत, पण सामाजिक भान असणाऱ्या या चौघींनी नुसतं कॉलेज आणि अभ्यास या पलीकडं जात सामाजिक बांधिलकी जपण्याचं मोठ काम केलं आहे. सरकारी रुग्णालयात येणाऱ्या अतिशय सर्वसामान्य रुग्णांना आणि नातेवाईकांना नाममात्र […]