गांधीनगर मध्ये शिवभोजन थाळी केंद्र चालक कोरोना पॉझिटिव्ह
कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : वळिवडे (ता. करवीर) येथील एक हॉटेल व्यावसायिक तरुण आणि गांधीनगर येथील एका महिलेचा कोरोना अहवाल काल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला आणि गावामध्ये एकच खळबळ माजली. गांधीनगर परिसरामध्ये कोरोनाने आजअखेर शिरकाव […]







