गोकूळच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मोठेपणा व समंजसपणा दाखवावा
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर यांचे आवाहन

  कोल्हापूर, दि. ३०: भारतीय जनता पक्ष हा देशासह राज्यामध्ये सर्वात मोठा भाऊ आहे, हे आम्ही सर्वांनीच मान्य केलेले आहे आणि कबूल केलेले आहे. त्याप्रमाणे युती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल चालू आहे. गोकूळच्या निवडणुकीमध्ये […]

पत्रकार कल्याण योजनांची माहिती आता एका क्लिकइतकी सहज;
पत्रकार संवादिका'चे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

पत्रकार कल्याण योजनांचा लाभ आता अधिक सुलभ; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘पत्रकार संवादिका’चे प्रकाशन सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची घडीपत्रिकाही प्रकाशित; माहितीअभावी एकही पात्र पत्रकार वंचित राहू नये, पालकमंत्र्यांची अपेक्षा विशेष वृत्त:- शासनाच्या पत्रकार कल्याणकारी […]

जनतेच्या विश्वासाला न्याय देणारे नेतृत्व; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त विकासकामांना उजाळा

कोल्हापूर, प्रतिनिधी :  जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या विकासाला मिळालेली गती आणि लोकाभिमुख प्रशासनाची चर्चा सर्वत्र होत आहे. आरोग्य क्षेत्रात शासकीय रुग्णालयांच्या सुविधा […]

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार जाहीर

३७ वर्षांच्या उल्लेखनीय सेवेला राष्ट्रीय स्तरावर गौरव; ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स’कडून ऑगस्टमध्ये सन्मान विशेष वृत्त दि. २९ : महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या विद्युत क्षेत्रातील तब्बल ३७ वर्षांच्या उल्लेखनीय कार्याची देशपातळीवर दखल […]

शाहू छत्रपती फाऊंडेशनतर्फे आयोजित
शाहू विचारांचा जागर करत शिक्षक, पत्रकारांचा गौरव

  कोल्हापूर | प्रतिनिधी “पुणे हे विद्येचे माहेरघर’ ही रूढ संकल्पना इतिहासाच्या कसोटीवर पूर्णपणे खरी ठरत नाही. कारण पुण्यात शिक्षणाची दारे मुख्यत्वे अभिजनांसाठी खुली होती; तर संस्थानकाळात राजर्षी शाहू महाराजांनी तब्बल ८० टक्के बहुजन समाजाला […]

महावितरणचा अजब कारभार सूचना न देता स्मार्ट मीटर बसविल्याचा आरोप;
नादुरुस्त मीटर, अवाजवी बिले आणि कार्यालयातील टोलवाटोलवीमुळे ग्राहकांचा संताप शिगेला

कोल्हापूर | प्रतिनिधी परिसरातील शेकडो वीज ग्राहकांना अचानक वाढीव वीजबिले आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नियमितपणे काहीशे रुपयांचे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना अचानक दोन ते तीन हजार रुपयांपर्यंत बिले प्राप्त झाल्याने अनेक कुटुंबांचे मासिक […]

आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याची जबाबदारी, पण सुविधा अजूनही अपुऱ्या कोल्हापूरच्या खेळाडूंना हवी कुस्तीचे सुवर्णपदक.

* संपादकीय * कोल्हापूर ही मल्लांची भूमी, फुटबॉलची पंढरी आणि असंख्य गुणवंत खेळाडू घडविणारी मातृभूमी म्हणून देशभरात ओळखली जाते. या भूमीने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले. मात्र आजही आधुनिक क्रीडा सुविधा, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षण […]

चांगल्या पर्जन्यमानासाठी व बळीराजाच्या समृद्धीसाठी ब्राह्मण सभा करवीरचा मंगलधाम येथे धार्मिक उपक्रम

कोल्हापूर | प्रतिनिधी : विश्वशांती, देशात समाधानाचे वातावरण आणि बळीराजाच्या समृद्धीसाठी वेळेवर व भरपूर पाऊस पडावा, या उदात्त भावनेतून ब्राह्मण सभा करवीरतर्फे मंगलधाम येथे शुक्रवारी अत्यंत भक्तिभावाने श्रीराम यज्ञ व राम पंचायतन हवन संपन्न झाले. […]

माझी पत्नी “कोमल” वाढदिवसानिमित्त प्रेम, कृतज्ञता आणि अखंड सहजीवनाचा भावस्पर्शी गौरव

“तुझ्या साथीनेच आयुष्याला अर्थ; जन्मोजन्मी अशीच साथ लाभो!” आज माझ्या जीवनातील अत्यंत आनंदाचा आणि भावनांनी ओथंबलेला दिवस आहे. माझ्या प्रिय पत्नीच्या वाढदिवसानिमित्त तिच्याविषयी मनात दाटून आलेल्या प्रेम, आदर आणि कृतज्ञतेच्या भावना व्यक्त करण्याचा हा प्रयत्न. […]

“बिले द्या, अन्यथा महाराष्ट्र ठप्प करू!” – ठेकेदारांचा सरकारला थेट इशारा

प्रलंबित देयकांमुळे ठेकेदार आर्थिक खाईत; कोल्हापूर अधिवेशनातून राज्यव्यापी एल्गार कोल्हापूर / प्रतिनिधी : शासकीय विभागांकडील प्रलंबित बिलांमुळे राज्यातील हजारो ठेकेदार आर्थिक संकटाच्या गर्तेत लोटले गेले असून, शासनाने तातडीने देयके अदा न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात एकाच […]