अलमट्टीतून ११७४६ क्युसेक विसर्ग
मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात १४९.३५ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार अलमट्टी धरणातून ११७४६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला […]







