लॉकडाऊनच्या कालावधीत औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांच्या वीजबिलातील स्थिर आकार ३ महिन्यांसाठी स्थगित
मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात २२ मार्च ते ३० एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे राज्यातील बहुतेक सर्वच मोठे उद्योग आणि वाणिज्यिक ग्राहकांनी आपला व्यवसाय बंद […]









