ट्रकने धडक दिल्याने गडमुडशिंगीतील वृद्धा ठार
कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : ट्रकने दिलेल्या धडकेमुळे गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील पादचारी वृद्ध महिला जागीच ठार झाली. श्रीमती भागाबाई बसाप्पा लोहार (वय ७५, रा. वाघुडे वसाहत, गडमुडशिंगी) असे तिचे नाव आहे. ट्रकचालक अर्जुन दिनकर […]






