जनतेच्या विश्वासाला पात्र राहून अपेक्षित काम केले – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कसबा सांगाव, दि. १९: जनतेच्या विश्वासाला पात्र राहिलो आणि जनतेला अपेक्षित असलेले काम केले, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कसबा सांगाव ता. कागल येथे […]

शिवसेनेचा वर्धापन दिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा…..

कोल्हापूर : शिवसेना नावात शक्ती आहे. कारण शिवसेना हा नुसता राजकीय पक्ष नसून शिवसेना हा विचार आहे. जनसामान्यांच्या भावना शिवसेनेशी जोडल्या असून, हे विचार, भावना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शक्ती अजरामर आहे न […]

केशवराव भोसले नाट्यगृहात छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर संपन्न

कोल्हापूर : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता १० वी व १२ वी मधील विद्यार्थ्यांसाठी केशवराव भोसले नाट्यगृह, मंगळवार […]

शंभर कोटी रस्त्यांचा आप ने केला पंचनामा; गटार चॅनेल गायब..

कोल्हापूर: महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियांतर्गत शहरातील सोळा रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी आला. या निधीतून पाच रस्त्यांचे काम सुरु होते. या रस्त्यांचे काम पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेने केला होता. यावर आम आदमी पार्टीने हे […]

प्रशिक्षण संस्थेच्या निवडीसाठी 30 जून पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

सांगली : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने प्रशिक्षण संस्थेची निवड केली जाणार आहे. निवडण्यात येणाऱ्या संस्थेव्दारे मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील गरजू तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावी म्हणून प्रशिक्षण […]

शिवसेनेच्या वर्धापन दिनी शहरात ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे

कोल्हापूर : शिवसेना नावात शक्ती आहे, कारण शिवसेना हा नुसता राजकीय पक्ष नसून शिवसेना हा विचार आहे. जनसामान्यांच्या भावना शिवसेनेशी जोडल्या असून, हे विचार, भावना आणि शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शक्ती अजरामर आहे […]

जिल्हा नियोजन समितीची शनिवारी सभा..

सांगली :  सांगली : सांगली जिल्हा नियोजन समितीची सभा राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार, 22 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात […]

जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध दिन साजरा

कोल्हापूर : जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे महत्वपूर्ण काम ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती करत असल्याचे प्रतिपादन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले. सहायक आयुक्त समाज कल्याण व महावीर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने […]

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हातकणंगले येथे ऑनलाईन प्रवेश सुरु

कोल्हापूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हातकणंगले येथे दिनांक 3 जून 2024 पासून ऑनलाईन प्रवेश सुरु झाले असल्याचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व्ही.जे. नार्वेकर यांनी कळविले आहे. प्रवेशासाठी dvet.admission.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. […]

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या दहाव्या प्रशिक्षण सत्राचा दिक्षांत समारंभ संपन्न….

सांगली : वनपरिक्षेत्र अधिकारी हे वन विभागाचा कणा आहेत, नवोदित अधिकाऱ्यांनी आपले काम अत्यंत सक्षमपणे व प्रमाणिकपणे करून पर्यावरण व  निसर्गाची उत्तम प्रकारे सेवा करावी, अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य, पुणे चे मुख्य वनसंरक्षक (शिक्षण व […]