जिल्ह्यात लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी
सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याच्या अफवा काही समाजविघातक प्रवृत्तीकडून पसरविल्या जात आहेत. जिल्हाधिकारी चौधरी यांनी याची दखल घेत जिल्ह्यात लॉक डाऊन करण्याचा कोणताही विचार नसून, प्रशासन स्तरावर कोणतीही […]








