सुरेश (बापू)आवटी युवा मंच मिरज यांच्या वतीने आयुक्तांना निवेदन
मिरज प्रतिनिधी नजीर शेख : सुरेश (बापू)आवटी युवा मंच मिरज यांच्या वतीने आज दि. ३ सप्टेंबर रोजी मा. आयुक्त नितीन कापडणीस यांना आज निवेदन देण्यात आले . सध्या जगभर थैमान घातलेल्या कोरोनाचा अलीकडे सांगली जिल्ह्यात […]









