प्रशिक्षण संस्थेच्या निवडीसाठी 30 जून पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
सांगली : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने प्रशिक्षण संस्थेची निवड केली जाणार आहे. निवडण्यात येणाऱ्या संस्थेव्दारे मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील गरजू तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावी म्हणून प्रशिक्षण […]









