पालकमंत्री यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ….!

कोल्हापूर : जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह येथे चार लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करुन करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आमदार श्रीमती जयश्री जाधव, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त […]

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून श्री क्षेत्र जोतिबाचे दर्शन घेऊन मानाच्या सासनकाठीचे पूजन……!

कोल्हापूर : जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनिमित्त पालकमंत्री दीपक केसरकर यांनी श्री जोतिबाचे सपत्नीक दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी त्यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी येथील सासन काठी क्र. […]

आमदार पी. एन. पाटील ईडीच्या रडारवर…

कोल्हापूर : काही दिवसांपूवी कोल्हापुरातील कागल येथी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीच्या तीन वेळा पुणे आणि कागल येथील घरावर धाड पडली होती हे प्रकरण ताजे असता आता कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या आणखी एका […]

चैत्र यात्रेला गर्दीचा महापूर…..!१५ लाखांहून अधिक भक्तांनी घेतले जोतिबाचे दर्शन

Kolhapur – जोतिबाच्या नावानं चांगभलंचा गजर, गुलाल खोबऱ्याची उधळण, गगनचुंबी सासनकाठीचा तोल सांभाळत लयबद्ध नृत्य, हलगीचा कडकडाट, पालखी सोहळा, यमाईचा विवाह, मिरवणूक आणि भाविकांच्या अलोट गर्दीत दख्खनचा राजा श्री जोतिबाची चैत्र यात्रा बुधवारी अभूतपूर्व उत्साहात […]

रिअल इस्टेटच्या तेजीसोबत ग्रेनाइट आणि मार्बलच्या मागणीत १० टक्क्यांहून अधिक वाढ….

कोल्हापूर : रिअल इस्टेट क्षेत्रात आलेल्या तेजीमुळे ग्रेनाइट आणि मार्बलच्या मागणीत ही वाढ झाली आहे. साधारण ग्रेनाइट आणि मार्बलचा व्यवसायही १० टक्क्यांहून अधिक वाढला असून महाराष्ट्रात मार्बल, ग्रेनाइट्स, क्वार्ट्ज, स्टोन्स, टाईल्सची मागणीही वाढली आहे, अशी […]

समाज घडविणारी खरी सूत्रधार स्ञी – समाजकल्याण आयुक्त विशाल लोंढे….

कोल्हापूर : अनंतशाती बह्हुउद्देशिय सामाजिक सेवा संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय आयोजित नारी शक्ती सन्मान सोहळ्यात ते बोलत होते . या संस्थेमार्फत विविध प्रशासकीय विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलाना अनंतशातीचा […]

२०० कोटींची फसवणुक करणाऱ्या ग्रोबझ मधील संशयितांवर कारवाई सुरू…..!

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात शाॅर्टकटचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. त्यापैकी एक प्रकरण म्हणजे ग्रोबझ मल्टीट्रेड कंपनी. गुंतवणुकीवर २०%. व्याज […]

महापालिकेच्यावतीने श्रीमंत शहाजी छत्रपती महाराज यांची जयंती साजरी….!

कोल्हापूर :- श्रीमंत शहाजी छत्रपती महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने नविन राजवाडा येथील श्रीमंत शहाजी छत्रपती महाराज यांच्या पुतळयास श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व उप-आयुक्त रविकांत आडसूळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महाराणी साहेब […]

कोल्हापूरात ठाकरे गट आणि भाजप आमने सामने…. दोन्ही कडून जोरदार घोषणाबाजी…..!

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर : छ.शिवाजी चौक कोल्हापूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख कोल्हापूर संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यात यावा यासाठी’ धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी […]

जिल्हा लोकशाही दिनी तीन अर्ज प्राप्त…!

कोल्हापूर : जिल्हा लोकशाही दिनी तीन अर्ज प्राप्त झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज लोकशाही दिन बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, पोलीस उपअधीक्षक(गृह) प्रिया पाटील, तहसीलदार […]