विशाल पहुजा फाउंडेशनतर्फे ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप आणि गांधीनगरमध्ये औषध फवारणी
कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांधीनगर बाजारपेठेत झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना महामारीच्या प्रतिबंधासाठी लढणाऱ्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना व सामाजिक जनजागृती करणाऱ्या 70 वर कोरोना योद्ध्यांना विशाल पहुजा फाउंडेशनच्या वतीने रेनकोट वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपसरपंच सोनी सेवलानी होत्या. […]









