कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ईडीचे छापे….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आज ईडीने छापे टाकले आहेत. बँकेच्या मूख्य शाखे सह सेनापती कापशी शाखेवर देखील छापे पडले आहेत.  जिल्ह्याचे आर्थिक  केंद्र असलेल्या बँकेवर छापे पडल्याने जिल्ह्यात खळबळ […]

डॉ. संभाजी खराट हे लोकाभिमुख अधिकारी -डॉ. रत्नाकर पंडित…

कोल्हापूर : डॉ. संभाजी खराट हे केवळ शासकीय अधिकारीच होते असे नाही तर ते खऱ्या अर्थाने लोकाभिमुख अधिकारी होते, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे वृत्तपत्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. रत्नाकर पंडित यांनी काढले.    विभागीय माहिती […]

सुपर नॅचरल थ्रीलरपट ‘गडद अंधार’च ३ फेब्रुवारीपासून चित्रपटगृहात

कोल्हापूर : आजवर मराठी चित्रपटांच्या पटलावर कधीही न दिसलेले पाण्याखालचे जग ‘गडद अंधार’ या मराठी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. अनेक रहस्यांचा उलगडा करत एक थरारक अनुभव देणारा ‘गडद अंधार’ हा सुपर नॅचरल थ्रिलरपट ३ फेब्रुवारी […]

पशुसंवर्धन विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये महत्वपूर्ण बदल आणि अनुदानात भरघोस वाढ. डॉ. चेतन नरके यांच्या प्रयत्नांना यश. .

मुंबई: राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी दुधाळ जनावरांचे गट वाटप करण्याकरिता राबविण्यात येत असलेल्या विविध राज्यस्तरीय तसेच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत योजना मधील प्रति दुधाळ जनावराच्या खरेदी किंमतीत वाढ करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. […]

स्पर्श” कुष्ठरोग जनजागृती अभियान :कुष्ठरोग जनजागृतीसाठी “रन फॉर लेप्रसी” मॅरथॉन स्पर्धा संपन्न….

कोल्हापूर : “स्पर्श” कुष्ठरोग जनजागृती अभियान अंर्तगत राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथी निमित्त दि. ३० जानेवारी “कुष्ठरोग निवारण दिन” तसेच ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२३ दरम्यान कुष्ठरोग पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती […]

मिनी टॅक्टर पुरवठा योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ….

सांगली : अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांना ९०% अनुदानावर मिनी टॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करण्यात येतो. या योजनेकरिता सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने वाटप करणेसाठी अनुसूचित […]

पौष्टीक तृणधान्याचे महत्व जनतेपर्यंत पोहचविण्यास व्यापक जनजागृती व प्रसिद्धी करा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी…!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर  सांगली :- संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केले आहे. त्यानूसार पौष्टीक तृणधान्याचे महत्व सर्व जनतेपर्यंत पोहचविणे तसेच आहारात त्याचा वापर करण्यासाठी कृषी विभागासह सर्व […]

पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत खासदार धनंजय महाडिक यांनी आयोजित केली परीक्षा पे चर्चा….!

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापुरात खासदार धनंजय महाडिक यांनी आयोजित केली परीक्षा पे चर्चा, विद्यार्थ्यांमध्ये वाढली आत्मविश्‍वासाची भावना. जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट असत नाही. परिश्रम आणि अभ्यासाला पर्याय नाही. […]

केडीसीसीच्या संचालक मंडळात कामगार प्रतिनिधी म्हणून दिलीप लोखंडे व इम्तियाज मुनशी यांची निवड….!

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर कामगार प्रतिनिधी म्हणून दिलीप लोखंडे व इम्तियाज मुनशी यांची निवड झाली. बँकेचे अध्यक्ष व आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. […]

मातीतील खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार : नाम. चंद्रकांतदादा पाटील….!

कोल्हापूर : मल्लखांब सारखा क्रीडा प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावरही नेणं ही आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी सर्वतोपरी मदत करणार. तसेच पुढील वर्षी पुण्यात राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचं आयोजन करण्याचा संकल्प राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा […]