कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुक निकालाचे लाईव्ह Updates..!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मत मोजणीला दिनांक १६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता सुरूवात होणार आहे. एकुण १५ उमेदवार रिंगणात उतरले असले तरी मुख्य निवडणूक महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव विरुद्ध भारतीय जनता […]

पालकमंत्री सतेज पाटील व कोल्हापूर दक्षिण चे लोकप्रिय आमदार ऋतुराज पाटील यांच्या कडून प्रज्वलचा विशेष गौरव करण्यात आला…..!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  जगात भारी, आम्ही कोल्हापुरी  नुकताचं अ‍ॅपलने ‘अ‍ॅपल शॉट ऑन आयफोन मॅक्रो चॅलेंज’ (Apple shot on iPhone micro challange) मधील सर्वोत्तम फोटोंचे अनावरण केले आहे. यामध्ये जगभरातून असंख्य फोटो आले होते. यातील १० फोटोंची […]

स्टार्टअप व इन्वेस्टर समिटमध्ये व्यापार व उद्योग घटकांनी सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर/प्रतिनिधी : लोकराजा राजर्षी शाहू स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वा निमित्त आयोजित स्टार्टअप व इन्वेस्टर समिटमध्ये जिल्ह्यातील व्यापार व उद्योग घटकांनी सहभागी व्हावे. स्टार्टअप व इन्वेस्टर समिटमुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या उद्योग वाढीसाठी हातभार लागेल आणि यातून कोल्हापूरचा […]

जवानांच्या कुटुंबियांसोबत झाला ‘भारत माझा देश आहे’चा टीझर लाँच…!

कोल्हापूर/प्रतिनिधी :- एबीसी क्रिएशन प्रस्तुत डॉ. आशीष आग्रवालनिर्मित आणि पांडुरंग जाधव दिग्दर्शित ‘भारत माझा देश आहे’ हा देशभक्तिपर चित्रपट येत्या ६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्टरने वाढवलेल्या उत्सुकतेनंतर ‘भारत माझा देश आहे’चा टीझर […]

भव्य औद्योगिक आणि यंत्रसामग्री असणारे “व्हायब्रंट महाएक्सपो” प्रदर्शनाचे येत्या १५ ते १८ एप्रिलला आयोजन..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : उद्योग क्षेत्राला चालना मिळावी व वेगवेगळ्या उद्योगांची माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री तसेच कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज व एमआयडीसी महाराष्ट्र राज्य  यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य औद्योगिक आणि यंत्रसामग्री […]

फिट इंडियासाठी धावणे आवश्यक केएससी व रगेडियनने उपलब्ध केली संधी – उद्योजक व स्पॉनसर यांची प्रतिक्रिया
मॅरेथॉनच्या मेडल व टी शर्टचे अनावरण..

कोल्हापूर/प्रतिनिधी : क्रीडा परंपरेला प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याबरोबर नवोदित खेळाडू घडविणाच्या उद्देशाने वायु डाइनटेक अँप प्रिझेंट्स केएससी रगेडियन कोल्हापूर रन पावर्ड बाय एस. जे.आर टायर्स कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब क्लब (केएससी) व रगेडियन क्लब यांच्या वतीने […]

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणूकित चुरशीने ६०.०९% मतदान…!

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूकित चुरशीने ६०.०९% मतदान…!   कोल्हापूर/ प्रतिनिधी, दि. १२:- २७६ कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघासाठी आज सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० या कालावधीत ३५७ मतदान केंद्रावर अंदाजे एकूण ६०.०९ टक्के मतदान झाले असल्याची […]

उत्तर मतदार संघ पोटनिवडणूक ३ते ५ वाजेपर्यंत ची आकडेवारी…!

उत्तर मतदार संघ पोटनिवडणूक ३ते ५ वाजेपर्यंत ची आकडेवारी…!      

उत्तर मतदार संघ पोटनिवडणूक १ ते ३ वाजेपर्यंत ची आकडेवारी…!

उत्तर मतदार संघ पोटनिवडणूक ११ ते १ वाजेपर्यंत ची आकडेवारी…!

उत्तर मतदार संघ पोटनिवडणूक ११ ते १ वाजेपर्यंत ची आकडेवारी…!

Media Control Online    उत्तर मतदार संघ पोटनिवडणूक ११ ते १ वाजेपर्यंत ची आकडेवारी…!