जोतिबा वर दर्शनासाठी भाविकांकरीता मंडप उभारणी….!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. १० : आज जोतिबा डोंगर वाडी रत्नागिरी येथे रविवार रोजी प्रात्यक्षिक तत्वावर भाविक यांना दर्शनासाठी दर्शन मंडपातून सोडण्यात आले असता भक्तांच्या चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.उन्हापासून संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आलेले दर्शन मंडप यात्रा […]

उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर अव्वल : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई/प्रतिनिधी, दि. १० : राष्ट्रीय पंचायत राज दिनाचे औचित्य साधत केंद्र सरकारने राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर केले आहे. यात दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार २०२२ (पडताळणी वर्ष २०२०-२१) करिता सर्व उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर […]

कोल्हापूर सराफ संघासाठी चुरशीने ९० टक्के मतदान उद्या दुपारपर्यंत निकाल..!

कोल्हापूर/प्रतिनिधी , ता. १० : सराफ व्यापाऱ्यांची शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची निवडणूक मोठ्या चुरशीने झाली. यामध्ये ९० टक्के मतदान झाले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कांतिलाल ओसवाल (केजी) यांनी आज दिली. सकाळी ८ ते दुपारी ३ या […]

डॉ.जितेंद्र यशवंत घाडगे-पाटील कामगार ते सरपंच संस्मरणीय प्रवास…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणाचे आयुष्य कधी कोठे आणि कसे बदलले हे सांगता येत नाही.पण आपला मार्ग प्रामाणिक विश्वासाचा व जिद्दीचा असलेस कोणतेही यश आपण नक्कीच मिळू शकतो.हे सिद्ध करून दाखवले.गडमुडशिंगी येथील घाडगे-पाटील कामगार ते सरपंच व […]

महाराष्ट्र केसरी ची गदा कोल्हापुरात….!

सातारा/प्रतिनिधी : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत रोमहर्षक सामन्यात कोल्हापूरचा पुत्र पै. पृथ्वीराज पाटील याने ५-४ अशा गुणाने ही लढत जिंकून महाराष्ट्र केसरी ची गदा आपल्या नावावर केली.अंतिम सामना पहण्यासाठी छत्रपती […]

मताधिकार बजावून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन…!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.९ : २७६ – कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची पोट निवडणूक १२ एप्रिल २०२२ रोजी होत असून मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ अशी आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असून मतदारांनी आपला मताधिकार […]

अजितदादांनी दिला हल्लेखोरांना इशारा….!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. ८ : मुंबईत शरद पवार यांच्या सिल्व्हर येथील निवासस्थानी आज दुपारी अचानक एसटी कर्मचारी धडकले आणि या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आंदोलनात कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घराच्या दिशेने चप्पल फेक केली. तसंच शिमगा केला. […]

शालांतपूर्व दिव्यांग शिष्यवृत्ती योजनेसाठी कार्यवाही करण्याचे आवाहन : समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. ८ : शालांतपूर्व दिव्यांग शिष्यवृत्ती योजना सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून डीबीटी प्रणालीव्दारे राबविण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांना शालांतपूर्व दिव्यांग शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळावा याकरिता प्राथमिक, माध्यमिक तसेच दिव्यांगाच्या विशेष शाळांनी […]

सामाजिक समता सप्ताहानिमित्त जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम…!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. ८ : सामाजिक समता सप्ताहाच्या अनुषंगाने जिल्हा जात प्रमाणपत्र समिती कार्यालयामध्ये ४ एप्रिल पर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश घुले यांनी दिली […]

ग्रंथ विक्रेते व प्रकाशकांनी ग्रंथ प्रदर्शनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन…!

कोल्हापूर प्रतिनिधी, दि. ८ : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृति-शताब्दी निमित्त जिल्ह्यात लोकराजा कृतज्ञता पर्व भव्य दिव्य प्रमाणात साजरा होणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकराजा कृतज्ञता पर्वानिमित्त गुरुवार […]