इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर, वाघोली, पुणे तर्फे विकसित २ आयुर्वेदिक “केमो रिकव्हरी कीट्स”चे उद्घाटन
विशेष प्रतिनिधी रवी जगताप कोल्हापूर : कॅन्सर सारख्या आजारावर आयुर्वेद आणि अलोपथी ह्यांनी एकत्र येऊन उपचार करणे रुगणांच्या हिताचे असून भारतीय संस्कृति दर्शन ट्रस्ट द्वारा संशोधन करून पेटंट करण्यात आलेले केमो रिकवरी किट हे कॅन्सर […]







