अधिकारी, वैद्यकीय, समन्वय अधिकारी व सचिव यांची कोरोना संदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : शहरामध्ये कोरोनाचा पेशंट वाढत आहेत. त्यामुळे आपणास अधिक जबाबदारीने काम करावे लागणार आहे.  महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकारी, वैद्यकीय, समन्वय अधिकारी व प्रभाग समिती […]

उद्धवजींच कौतुक राहूद्या; किमान अपशकून तरी करू नका : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : आज सोमवार २७ जुलै रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस. आजच भारतीय जनता पक्षाने कार्यकारिणी बैठक बोलावली होती. या बैठकीतील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण मी दूरचित्रवाणीवर […]

संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी भैय्या माने यांची निवड

कोल्हापूर प्रतिनिधी: शरद माळी कागल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी प्रताप उर्फ भैय्या यशवंतराव माने यांची निवड झाली. या निवडीचे पत्र श्री. माने यांना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पाठविले आहे. श्री. देसाई यांनी […]

शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सीपीआर रुग्णालयास रु.१ कोटींच्या खाटांचे (बेड्स) व कपाटे प्रदान

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या संयमी व कुशल नेतृत्वाने महाराष्ट्र राज्य प्रशासन गेले चार महिने कोरोनाच्या महासंकटाशी  लढा देत असून, कोरोना लढ्यात अविरत कार्यरत असणारे सर्वच […]

मिरजेत सुरेश(बापू) आवटी व संदीप आवटी (सभापती ,स्थायी समिती ) यांच्या माध्यमातून प्रलंबित रस्त्यासाठी 52 लाख मंजूर

मिरज प्रतिनिधी नजीर शेख : मिरजेत महाराणा प्रताप चौक ते गाढवे चौक मार्केट येथील प्रलंबित मुख्य रस्त्याच्या कामास सुरवात करण्यात आली. त्यातील दत्त मंदिर ते गाढवे चौक हा रस्ता साधारण २ ते ३ फूट उकरून […]

आजपासून ३१ जुलै पर्यंत लॉक डाऊन शिथिल…..लॉक डाऊन मध्ये हे सुरू…..हे बंद …असणार

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : सोमवार २७ जुलै पासून ३१ जुलै पर्यंत प्रतिबंधित आदेशाची मुदत वाढविण्यात येत असली तरी, यामध्ये काही बाबींना सूट देण्यात आली आहे.  व्यापारी आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरु […]

महावितरण अधिकारी/ कर्मचारी माणूस आहे की मशीन !.. लेखक महेश सुतार

आज लिहिण्याची गरज पडली आहे. की सध्या सर्व जगावर कोरोना  सारख्या भयंकर आजारा चे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्व जगावर घरातच राहण्याची वेळ आली आहे, आपन दैनंदिन जी कामे करत होतो ते काम या आजाराने […]

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून ऑक्सीमीटर व थर्मल स्कॅनरचे वाटप, मुश्रीफांचा दिलेला शब्द २० तासात पूर्ण

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : कागल, मुरगुड व गडहिंग्लज या शहरांसह तालुक्यातील प्रत्येक गावात ग्रामस्थांच्या ऑक्सिजन तपासणीसाठी ग्रामपंचायतीकडे आँक्सीमिटर व तापमान मोजणीसाठी थर्मल स्कॅनर मशीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे हस्ते प्रदान करण्यात आली.   मंत्री […]

अलमट्टीतून ११७४६ क्युसेक विसर्ग

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात १४९.३५ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार अलमट्टी धरणातून ११७४६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला […]

डॉ. मोदी हॉस्पिटलमध्ये अॕन्टेजेन टेस्टिंग सेंटरमुळे रुग्णांना तातडीने अहवाल मिळवून त्यांच्यावर उपचार करण्यास मदत होणार

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : जयसिंगपूर येथे डॉ. जे. जे. मगदूम चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉ. मोदी हॉस्पिटलमध्ये सुरु झालेल्या अॕन्टेजेन टेस्टिंग सेंटरमुळे रुग्णांना तात -डीने अहवाल मिळवून त्यांच्यावर उपचार करण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य […]