एल.एल.रावल यांनी नाबार्ड, महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय, पुणेच्या मुख्य महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारला.
कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : श्री लकुलिश एल रावल यांनी दिनांक १ जुलै २०२० पासून नाबार्ड, महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय, पुणेच्या मुख्य महा -व्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. नाबार्ड, ग्रामीण विकासाच्या क्षेत्रातील एक सर्वोच्चस्तरीय विकास बँक […]









