राधानगरी धरणातील पाणीसाठा ४८.६२ दलघमी
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालयाकडून) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात ४८.६२ दलघमी पाणीसाठा आहे. आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी ४५.४८ दलघमी, वारणा ३३०.९३ दलघमी, दूधगंगा २०८.१२ दलघमी, कासारी २४.७० दलघमी, कडवी ३०.२० […]









