‘रानटी’ चित्रपट येत्या २२ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होतोयं

Media control news network कहाणी जशी सज्जन माणसांची असते तशी ती दुर्जन माणसांची ही असते. काही दुर्देवी घटनांचे वार झेलत जी दुर्जन माणसांची कहाणी बनते ती लक्षवेधी ठरते. प्रत्येक माणसाच्या आत एक ‘रानटी’ जनावर दडलेला […]

अत्यंत महत्त्वाचे, जिल्हाधिकारी अमोल येडगे

अत्यंत महत्त्वाचे : महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणुकीचा जाहीर प्रचार संपला असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. शेवटचे 48 तास हे शांतता झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. यादरम्यान आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची कुठलीही बाब आढळल्यास नागरिकांनी […]

मतदान जनजागृतीसाठी व्यावसायिकांचा सहभाग अभिनंदनीय
जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर : दि. १८. लोकशाहीच्या समृध्दीसाठी प्रत्येक मतदाराने मतदान करावे, असे आवाहन करत मतदानवाढीच्या जनजागृतीसाठी व्यावसायिकांनी आपला सहभाग नोंदविला आहे, ही अत्यंत अभिनंदनीय बाब आहे. यामुळे मतदानाचा टक्का नक्कीच वाढेल, असा विश्वास व्यक्त करत मतदान […]

गृहमतदानात जिल्ह्यात 4 हजार 637 पैकी 4 हजार 430 मतदान..

    कोल्हापूर, प्रतिनिधी दि. 16 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या गृहमतदानाला दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली होती. आज उर्वरित मतदान झाल्यानंतर एकूण 4 हजार 637 मतदारांपैकी 4 हजार 430 येवढ्या मतदारांनी मतदान […]

माझ्या व कुटुंबाच्या मागे ईडीचे संकट लावणारेच पवारसाहेबांच्या मांडीवर जाऊन बसले…..!
पालकमंत्री हसन मुश्रीफ ..

  कोल्हापूर प्रतिनिधी, १६ . माझ्या आणि कुटुंबाच्या मागे ईडीसह खोट्या कारवाया लावून छळ करणारे शरद पवारसाहेबांच्या मांडीवर जाऊन बसलेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना दहा वर्ष मांडीवर घेतले होते तिथे ते घाण करून आलेत. […]

अन्न व ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांचे कोल्हापूरात स्वागत

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री श्री. प्रल्हाद जोशी कोल्हापूर दौऱ्यावर आले. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले. यावेळी कर्नाटक बेळगांव जिल्हाचे आमदार मा. […]

‘आर्यन्स नवदुर्गा सन्मान पुरस्कार’ आणि ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२४’ नामांकने लवकरच घोषित होणार

  राज्य सरकारनंतर रोख पुरस्कार देणारा दुसरा पुरस्कार सोहळा असा मनोरंजन विश्वात नावलौकीक मिळवलेल्या ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२४’ पुरस्कार सोहळ्याची नामांकने लवकरच घोषित होणार आहेत. याच सोहळ्यात ‘आर्यन्स नवदुर्गा सन्मान पुरस्कार’ वितरीत करण्यात येणार आहेत. […]

दुसऱ्या दिवशी १ हजार ८५४ दिव्यांग आणि जेष्ठ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क एकूण ४ हजार ४१३ एवढे झाले मतदान ..

  कोल्हापूर, दि. १५,  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 202 च्या गृहमतदानाला दिनांक १४ नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली. गृहमतदानाच्या दुसऱ्या दिवशी दिनांक १५ नोव्हेंबर रोजी १ हजार ८५४ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तर एकूण ४ हजार […]

सांगली विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक ही भयमुक्त वातावरणात, निर्भीडपणे पार पाडण्यासाठी, रुट मार्च.

दिनांक दि.१५, २८२ – सांगली विधानसभा मतदार संघामध्ये २०२४ विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक ही भयमुक्त वातावरणात, निर्भीडपणे पार पडावी याकरीता पुष्पराज चौक येथून सुरुवात होऊन सांगली शहरहद्दी मध्ये राम मंदिर चौक, नागनाथ मंदीर, नोवप्रभात चौक, […]

राज्य उत्पादन शुल्क विभाग कारवाई 
शाहूवाडीकडून ३ लाख २४ हजार ५६० रुपयांचे वाहनासह मद्य जप्त

Media control news network               कोल्हापूर, दि. 15 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग शाहूवाडी कार्यालयाकडून वाहनासह 3 लाख 24 हजार 560 रुपयांचा मद्यसाठा […]