संधी मिळाल्यास विधानसभा लढवणार युवा नेते कृष्णराज महाडिक…

युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी पत्रकार परिषद घेऊन कोल्हापूर विकास कामासाठी राज्य शासनाकडून 25 कोटी विशेष निधी आणल्याचे सांगत आगामी विधानसभा निवडणूकीत संधी मिळाल्यास निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. कोल्हापूर शहरातील विविध प्रभागातील रस्ते डांबरीकरण, […]

भागीरथी महिला संस्थेतर्फे रंगलेल्या झिम्मा फुगडी स्पर्धेचे रात्री उशीरा जल्लोषात झाले बक्षिस वितरण, लक्ष्मीपुरीतील दक्षिण काशी संघाने पटकावले अजिंक्यपद ..

धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी संस्थेच्यावतीने यंदा सलग १५ व्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात आणि महिलांच्या अभुतपूर्व प्रतिसादात पार पडली. रात्री उशीरा या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न झाला. या […]

पन्हाळा नगरपरिषदेकडून आज फेरीवाला स्वीकृत सदस्यांची निवड

पन्हाळा प्रतिनिधी, शादुद्दीन मुजावर   अशासकीय संघटना आणि समुदाय आधारित संघटना मधील असे दोन प्रतिनिधी ची नेमणूक करण्याची होती. यामध्ये पन्हाळगडावरील सहा उमेदवारांचे फॉर्म आले होते. त्यामध्ये शहाबाज मुजावर, संदीप लोटलीकर, प्रवीण शिंदे, रमेश भोसले, […]

मात्र कॉंग्रेसनं साधा चमचा तरी दिला का. खासदार, धनंजय महाडिक

कोल्हापूर दि. २४, मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारकडून समाजातील सर्व घटकांना अनुदान म्हणून काहीना काही देण्याचा प्रयत्न, मात्र कॉंग्रेसनं साधा चमचा तरी दिला का, खासदार धनंजय महाडिक यांचा प्रश्‍न सर्वसामान्य कष्टकरी आणि श्रमिक जनतेचा […]

त्र्यंबोली मंदिर सुशोभिकरणासाठी १ कोटी रूपयांचा निधी मंजूर, मंदिर सुशोभिकरणाच्या कामाचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते शुभारंभ

Media control news network कोल्हापूरचं जागृत देवस्थान असलेल्या त्र्यंबोली देवीचे मंदिर आणि परिसर सुशोभित व्हावा. भाविकांना विविध सेवासुविधा मिळण्याबरोबरच पर्यटनदृष्टया हे स्थळ विकसित व्हावे, या हेतूने प्रादेशिक पर्यटन विभागाकडून त्र्यंबोली मंदिर सुशोभिकरणासाठी १ कोटी रूपयांचा […]

मोरया प्रणित (तक्रार ग्रुप) रामानंद नगर येथील गणेशोत्सव भक्तीपूर्ण वातावरणात पार पडली.

विशेष वृत्त:स्नेहा शिवाजी शिंगे  मोरया प्रणित (तक्रार ग्रुप) रामानंद नगर येथील गणेशोत्सव भक्तीपूर्ण वातावरणात पार पडली. १९९४ साली स्थापन झालेल्या मोरया प्रणित तक्रार ग्रुप आज पर्यंत विविध संस्कृतीक, सामाजिक उपक्रम राबवत आहे. मंडळाचे कार्यकर्ते नेहमीच […]

करवीर पोलीस ठाण्याची कामगिरी बाचणी येथील युवक ऋत्विक उर्फ सनी जाधव याला गावठी बनावटीच्या पिस्तूलासह अटक..

कोल्हापूर/ प्रतिनिधी: करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बाचणी ( तालुका करवीर ) येथील ऋत्विक उर्फ सनी रामचंद्र जाधव या तरुणास ताब्यात घेऊन त्याच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल […]

आजाराच्या मुळापर्यंत जाण्यासाठी ऍक्युपंक्चर उपचार पध्दती उपयुक्त, ऍक्युपंक्चर स्पेशालिस्ट सुमिता सातारकर यांचे प्रतिपादन, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने व्याख्यान संपन्न

  कोल्हापूर/प्रतिनिधी: वैद्यकीय क्षेत्रात कितीही नवनवीन तंत्रज्ञान आणि औषधोपचार पध्दती आल्या असल्या तरी त्यातून, आजाराचे अचूक निदान होण्यासाठी वेळ जातो. मात्र ऍक्युपंक्चर उपचार पध्दती आजाराच्या मुळाशी जात असल्याने ही उपचारपध्दती आजही विश्‍वासार्ह ठरलीय, असे प्रतिपादन […]

आगळ्या नवरा-नवरीची वेगळी लव्हस्टोरी, २० डिसेंबरला उडगडणार ‘हे’ गुपित

  शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा सिनेमा येत्या २० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हे पोस्टर पाहून […]

रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने आयोजित यामिनी प्रदर्शन महिलांसाठी उत्कृष्ट,प्रदर्शनास नेहमीच सहकार्य राहील – आमदार जयश्री जाधव 

सह, संपादक : कोमल शिवाजी शिंगे   दिवाळी जवळ येताच कोल्हापुरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी या प्रदर्शनाचे. दरवर्षीच्या वाढत्या प्रतिसादामुळे रोटरी क्लब ऑफ गार्गीजने यावर्षीही अकरावे प्रदर्शन 20,21 व 22 सप्टेंबर 2024 रोजी विक्टोरिया हॉल, […]