कोल्हापूरात कोळी समाजाचा महामोर्चा….!

कोल्हापूर : आदिवासी कोळी समाजासह ३३ जमातींच्या बळावर आजवर सगळे पक्ष सत्ता उपभोगत आहेत, निवडणुकी साठी येताना समाज हवा असतो आणि निवडून आले की आदिवासी बोगस दिसतात दिसतात. असा प्रकार आता चालू देणार नाही असे […]

जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार भीमा कृषी प्रदर्शनाचे उदघाटन….!

कोल्हापूर : शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी सलग १४ वर्षे आयोजित करण्यात येत असलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भव्य असे *भीमा […]

कोल्हापूर शहरात धर्मवीर आनंद दिघे परिषद केंद्राची निर्मिती करावी : राजेश क्षीरसागर

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्याचा झपाट्याने विस्तार होत असून, औद्योगिक, व्यापार, बांधकाम, कृषी या क्षेत्रातील सुरु असणारी घोडदौड त्यानुषंगाने सामाजिक, वैचारिक, राजकीय, सांस्कृतिक अभिसरण या सर्वांचा विचार करता विविध संघटनांच्या सामुहिक बैठका, विचारांचे अदान-प्रदान, सांस्कृतिक देवाण-घेवाण […]

सिकंदर शेख इज बॅक…! पंजाब केसरी भूपेंद्र सिंहला धूळ चारून पटकावला “”भीमा केसरी किताब””‘…!

सोलापूर : महाराष्ट्र केसरी स्पर्धा आणि त्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या निकालावरुन झालेला वाद ताजा असताना सोलापूर जिल्ह्यात कुस्ती साठी चांगलाच धुराळा उडालेला पहायला मिळाला. विशेष म्हणजे महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवी झालेला महान मल्ल […]

राष्ट्रध्वजासाठी प्लॅस्टिकचा वापर करु नका… जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन….!

कोल्हापूर : राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा तसेच त्याचा अवमान होऊ नये. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी प्लॅस्टिकचा राष्ट्रध्वजासाठी वापर होणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.   […]

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात कुस्ती स्पर्धेदरम्यान स्टेरॉईडचा वापर…?

विषेश वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात कुस्ती स्पर्धेदरम्यान विद्यापीठाच्या आवारात सिरींज सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे स्पर्धक पैलवान सिरींजच्या माध्यमातून स्टेरॉईड वापरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कुस्तीची पंढरी म्हणून ओळखल्या […]

कोल्हापूर मध्ये जिओ 5G ची सेवा सुरू….!

कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली शहर आज जिओ ट्रू 5Gनेटवर्क शी जोडले गेले. याच वेळी 17 राज्यातील 50 शहरांमध्ये एकाच दिवशी 5G लाँच करून जिओ ने एकप्रकारे विश्वविक्रम केला.आजपासून, जिओ वेलकम ऑफर सांगली कोल्हापूर सह […]

रंकाळा, लक्षतीर्थ तलावांच्या पाण्याच्या संवर्धन आणि पुनरुज्जीविकरणासाठी रु.२० कोटी निधी मंजूर होण्याची शक्यता….!

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील विविध प्रभागांमध्ये ड्रेनेजची समस्या निर्माण झालेली आहे. शहरात अनेक ठिकाणी भुयारी गटर योजना अस्तित्वात नसल्याने प्रामुख्याने शहरातील ई वॉर्ड, उपनगरे आदी परिसरातील सांडपाणी ओपन गटारीमधून नाल्यात मिसळत आहे. याचा दुष्परिणाम पंचगंगा नदी […]

महिलांच्या स्वच्छतागृहासाठी शिवसेनेच्या महिला आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा…..!

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरात महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याने दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांना स्वच्छतागृह नसल्याने होणाऱ्या गैरसोयी बद्दल आज शिवसेनेच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील महिला व इतर संघटनांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. यावेळी सर्व […]

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा कोल्हापूर दौरा….!

कोल्हापूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.     शुक्रवार, दिनांक २७ जानेवारी २०२३ रोजी रात्री ८ वाजता हॉटेल सयाजी येथे आगमन व […]