संगीत दरबाराच्या माध्यमातून लोकराजाला स्वरांजली…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त गुणीदास फाऊंडेशन, शिवाजी विद्यापीठ संगीत व नाट्यशास्त्र विभाग, आणि गायन समाज देवल क्लब यांच्यावतीने आज संगीत दरबार शास्त्रीय गायन, सुगम/ नाट्य गायन, वाद्य संगीत कार्यक्रमाचे भवानी […]

श्री जोतिबा देवाच्या दर्शनवेळेत सोमवारी बदल…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या दर्शन वेळेत सोमवारी बदल असणार आहे .सोमवारी मंदिरात पाकळणी असल्याने सकाळपासून मंदिरात स्वछता सुरू असणार आहे या काळात शिखरे,मंदिर,परिसर पाण्याने स्वछ केला जाणार असल्याने विदूतप्रवाह खंडित केला जात […]

महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अकॅडमीचा शुभारंभ…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२४ : कोल्हापूरकरांच्या नसानसात जिद्द, कष्ट आणि चिकाटी हे गुण ठासून भरलेले आहेत. खेळाडू घडवण्यासाठी हे गुण निश्चितच महत्त्वाचे ठरतात. आशा खेळाडूंना एम.एस.धोनी क्रिकेट ॲकॅडमीच्या माध्यमातून तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळणार आहे.त्यामुळ इथले खेळाडू राज्य आणि […]

वेळ आल्यावर भाजपाला योग्य उत्तर दिले जाईल : संकल्प सभेत शरद पवार यांचा भाजप वर हल्लाबोल…!

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रागतिक महाराष्ट्राचा संकल्प घेणारी भव्य संकल्प सभा आज प्रचंड जनसमूहाच्या उपस्थितीत कोल्हापूरमधील तपोवन मैदान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  खासदार शरद पवार  याच्या प्रमुख उपस्थितीत […]

हिरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापूरला आयोजित होणार: पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी: राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित होणारी हीरक महोत्सवी वर्षातील महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी यावर्षी कोल्हापूर येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे आयोजित होणार असून हा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री […]

शाहीरी पंरपरेला मोठा इतिहास : जिल्हाधिकारी राहूल रेखावार

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि २३ : जगभरात ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. अनेक कलाकार या मातीत घडले. आपल्या कलेतून अनेक कलाकारांनी कोल्हापूरचा नावलौकिक केला .यात शाहिरांची मोठी भूमिका आहे.चळवळीतील शाहिरांनी शिव, शाहू,फुले, फुले आंबेडकर विचार […]

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यात पट्टेरी वाघाचे दर्शन…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२३: वन्यजीव विभागाच्या कॅमेऱ्यात आज पट्टेरी वाघाचे छायाचित्र टिपले गेले. जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून पालकमंत्री सतेज पाटील यांनी वन्यजीव निरीक्षण करिता ट्रॅप कॅमेरा खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून १०० ट्रॅप […]

छत्रपती शाहू महाराजांची दुर्मिळ छायाचित्रे व त्यांनी पारित केलेले आदेश यांच्या प्रदर्शनाचे – खा . शरद पवार यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन..!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि २३ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त जिल्हा प्रशासनाने १८ एप्रिलपासून जिल्ह्यात वेगवेगळे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे .त्याचाच एक भाग म्हणून २३ एप्रिल रोजी शाहू मिल येथे छ.शाहूं […]

बहुचर्चित ‘इर्सल’ चित्रपट ३ जून २०२२ रोजी ‘इर्सल’ होणार प्रदर्शित…

कोल्हापूर/प्रतिनिधी- बहुचर्चित ‘इर्सल’ या आगामी मराठी चित्रपटाचा फर्स्ट लुक आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भलरी प्रॉडक्शन्सची निर्मिती, राज फिल्म्स प्रस्तुत ”इर्सल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिकेत बोंद्रे व विश्वास सुतार यांनी केले आहे. ‘राजकारणात गुलालाशिवाय मज्याच […]

महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवून पैलवान पृथ्वीराज पाटीलने कुस्ती पंढरी कोल्हापूरची शान उंचावली, भाजप प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांचे प्रशंसोद्गार, ५ लाखाचा चेक प्रदान

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२२ :-  तब्बल २१ वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीचा मानाचा बहुमान मिळाला असून, हा मान मिळवून देणार्‍या पैलवान पृथ्वीराज पाटील याने कुस्ती पंढरी कोल्हापूरची शान उंचावलीय, असे प्रशंसोद्गार आज भाजप प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी […]