रोटरी क्लब ऑफ करवीर च्या अन्नपूर्णा खाद्य व खरेदी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ करवीर च्या वतीने अन्नपूर्णा खाद्य व खरेदी महोत्सवाचे उदघाटन नुकतेच सम्पन्न झाले. हा महोत्सव दि. २ ते ६ फेब्रुवारी दरम्यान आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल मैदानावर सकाळी ११ ते रात्री १० या […]

रोटरीतर्फे राबविलेले समाजोपयोगी उपक्रम कौतुकास्पद असून ते प्रत्येक वर्षी राबवावेत. माजी प्रांतपाल संग्राम पाटील

कोल्हापूर : रोटरीने प्रथमच कोल्हापूर शहरात आयोजीत केलेला अन्नपूर्णा मोहत्सव हा इतर मोहत्सवा पेक्षा वेगळा आहे. या महोत्सवातुन मिळणारा निधी हा रोटरी करवीर तर्फे गरीब होतकरू लोकांना वाटप केला जाणार आहे.असा समाजोपयोगी उपक्रम कौतुकास्पद असून […]

कोल्हापूरचा ‘कारभारी गोडवा’ ब्रँड सर्वदूर पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : महिलांच्या पुढाकारातून आणि ग्रामस्थांच्या सहभागाने गावाच्या शाश्वत विकासासाठी निर्माण होत असलेला कोल्हापूरचा ‘कारभारी गोडवा’ ब्रँड सर्वदूर पोहोचवून कारभारवाडी राज्यात ‘आदर्श वाडी’ बनवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केला. […]

सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात…

कोल्हापूर : कणेरी सिद्धगिरी मठ येथे येत्या २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान होत असलेला ‘सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सव ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला असून त्यामुळे कोल्हापूरसह महाराष्ट्र राज्याची एक वेगळी विधायक आणि व्यापक ओळख निर्माण होईल असा विश्वास […]

पॉलिशच्या बहाण्याने दागिने चोरणारी परप्रांतीय टोळी जाळ्यात

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर: सोने पॉलिशच्या बहाण्याने महिलांची दिशाभूल करून दागिने लंपास करणाऱ्या परप्रांतीय टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बुधवारी अटक केली. सहा जणांच्या टोळीकडून साडेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेले […]

हिवाळी सत्रातील ०३, ०४ फेब्रुवारी रोजीच्या शिवाजी विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा स्थगित….!

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती यांनी दिनांक ०२ फेब्रुवारी पासून आंदोलनाचा तसेच परीक्षांच्या कामकाजावर बहिष्काराचा निर्णय घेतलेला आहे. सदर आंदोलनामुळे परीक्षेच्या कामकाजामध्ये अडथळा येत असल्याने हिवाळी सत्रातील दि.०३ व […]

‘जागरुक पालक सदृढ बालक’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील बालकांची सोमवारपासून आरोग्य तपासणी: जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : ‘जागरुक पालक सदृढ बालक’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील बालकांची आरोग्य तपासणी सोमवार दि. 6 फेब्रुवारी पासून हाती घेण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक बालकाची आरोग्य तपासणी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार […]

ईडी कडून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पाच कर्मचारी ताब्यात….!

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर कालपासून ईडी चौकिशी सुरू होती. यामध्ये काही कागदपत्रांसह पाच कर्मचाऱ्यांना ईडी कडून ताब्यात घेण्यात आले आहे.या सर्व घटने मुळे आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे . गेल्या […]

रविवारी सिद्धगिरी हॉस्पिटल येथे अत्याधुनिक आयव्हीएफ सेंटरचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार…..

कोल्हापूर : ‘सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर” ने पश्चिम महाराष्ट्रातील एन.ए.वी.एच. मानांकित धर्मादाय श्रेणीतील अग्रेसर ‘सेवाभावी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल’ अशी ओळख निर्माण केली आहे. याच सेवा श्रृंखलेत आता ना नफा ना तोटा या तत्वावर अत्यंत कमी […]

सांगली येथे महिला बचत गटाकडील अन्न पदार्थांचा साठा जप्त

सांगली : वानलेसवाडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज विजयनगर, सांगली या ठिकाणी दि. २७ जानेवारी २०२३ रोजी ३४-३५ विद्यार्थ्यांना भात व आमटी सेवन केल्यानंतर उलटी मळमळ व चक्कर येणे असा त्रास जाणवू लागल्याने त्यांना जिल्हा सामान्य […]