भीमा रिध्दी ब्रॉडबँडने इंटरनेट कनेक्शन देण्यात २५ हजार ग्राहकांचा टप्पा केला पार, आता जपानच्या अत्याधुनिक सर्व्हरद्वारे वेगवान सेवा मिळणार, आयपी टीव्ही सर्व्हिसची झाली सुरवात

  मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हयातील ग्राहकांना केबल सोबतच दर्जेदार इंटरनेट सेवा देण्यासाठी भिमा रिध्दी इन्फोटेन्मेंट कंपनी कार्यरत आहे. तत्पर सेवा, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर भिमा रिध्दी इन्फोटेन्मेंटने मोठी आघाडी […]

कोल्हापूरला आयुक्त मिळावा यासाठी अंबाबाईला गाऱ्हाणं आप कडून अभिनव आंदोलन..

  कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त पद गेले दोन महिन्यांपासून रिक्त आहे. प्रभारी प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी काम पाहत आहेत. परंतु कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यास अडचणी येत आहेत. परिणामी नवीन आयुक्ताची नेमणूक होई पर्यंत शहरवासियांना वाट बघावी लागणार […]

3411 कोटी रुपये खर्चाच्या कोल्हापूर- वैभववाडी प्रस्तावित रेल्वे मार्गाची पीएम गतिशक्ती अंतर्गत शिफारस, खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर दि . 12  कोल्हापूर  ते वैभववाडी या 3411.17 कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाची लवकरच बांधणी होण्याची स्पष्टता दिसत आहे. राष्ट्रीय नियोजन गटाच्या म्हणजेच, एलपीजीच्या 53 व्या बैठकीत, पीएम गतिशक्ती […]

खेळामुळं बुध्दी, शरीर सक्षम आणि मजबूत बनत: युथ आयकॉन कृष्णराज महाडिक

Mediacontrol news network कोल्हापूर दि.10: सध्या धकाधकीच्या जीवनात आजारपणाला कायमचं दूर ठेवायचं असेल तर अभ्यासाबरोबर खेळाची सांगड घातली पाहिजे. तसंच विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचारांची कास धरणं गरजेचं आहे. तरच शरीर, मन, बुध्दि सक्षम बनेल. याच बळावर […]

सहकार क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी आणि उन्नतीसाठी आणलेल्या केंद्र सरकारच्या नव्या विधेयकाचे स्वागत, खासदार धनंजय महाडिक

मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत बहुराज्यिय सहकारी संस्थांच्या कायद्यातील सुधारणेबाबत, केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या विधेयकाबद्दल अत्यंत विस्तृत विवेचन केले आणि या नव्या विधेयकाचे समर्थन केले. हे विधेयक प्रस्तावित केल्याबद्दल, खासदार […]

आकाश बायजूजतर्फे राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा एएनटीएचई-२०२३ची घोषणा 

  कोल्हापूर–आकाश बायजूज विविध प्रवेशपरीक्षांची पूर्वतयारी करून घेणाऱ्या  आघाडीच्या संस्थेने आपल्या लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या एएनटीएचई-२०२३ (आकाश नॅशनल टॅलेंट हंट परीक्षा) च्या १४व्या आवृत्तीची घोषणा केली. ही वार्षिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी ते […]

राजा माने यांची शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीवर निवड….!

मुंबई : पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीवर संपादक, राजकीय विश्लेषक व माध्यम तज्ज्ञ तसेच डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांची सदस्यपदी […]

सचिन अडसूळ कोल्हापूरच्या जिल्हा माहिती अधिकारी पदी रुजू….!

कोल्हापूर : कोल्हापूरच्या जिल्हा माहिती अधिकारी पदी आज सचिन अडसूळ रुजू झाले.मूळचे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील बिदाल येथील असणाऱ्या सचिन अडसूळ यांनी यापूर्वी गडचिरोली येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले आहे, तसेच सचिन अडसूळ […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १४ जुलै रोजी कोल्हापूर दौऱ्यावर….!

कोल्हापूर : शिवसेना पक्षबांधणी आणि आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  दि.१४ जुलै २०२३ रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांचा महिनाभरातच दुसरा कोल्हापूर दौरा होणार […]

तीन राज्यातील तीन पिढ्यातील रोटरी परिवाराच्या साक्षीने पदग्रहण सोहळ्यात प्रांतपाल पदाचा कार्यभार रो.नासिर बोरसादवाला यांनी स्वीकारला..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर -ऐतिहासिक पोलिओ निर्मूलना पासून ते वैद्यकीय आरोग्य क्षेत्रातील मूलभूत प्रकल्पासह आपत्कालीन व कोरोना संकटा वेळी मदतीसाठी रोटरी क्लब विश्वाने केलेली लाखमोलाची मदत समाजाला प्रेरणादायी ठरली आहे हीच परंपरा पुढे नेत […]