असोसिएशन ऑफ फिजिशियनस ऑफ इंडिया कोल्हापूर शाखेच्यावतीने कॅपीकॉन या दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन…!

कोल्हापूर /प्रतिनिधी, दि.२८ : वैद्यकीय क्षेत्रात होत असलेले नवनवीन बदल डॉक्टरांना आत्मसात करणे अपरिहार्य असते. यासाठी जिल्ह्यातील सर्व फिजिशियनसाठी असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया(ए. पी.आय) कोल्हापूर शाखेच्यावतीने कॅपीकॉन-२०२२ या दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन हॉटेल […]

पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी न करून ठाकरे सरकारकडून जनतेची लूट: भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे..!

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि. २८ : केवळ अहंकारापोटी ठाकरे सरकार पेट्रोल – डिझेल वरील व्हॅट मध्ये कपात करण्यास नकार देऊन महाराष्ट्रातील सामान्य जनतेची लूट करीत आहे , अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी केली. पंतप्रधान […]

ग्रंथ प्रदर्शनाला वाचकांचा उदंड प्रतिसाद…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी,दि.२८ : राजर्षी शाहू महाराज स्मृती जन्मशताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त शाहू मिल येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनास कोल्हापूरवासियांनी उदंड प्रतिसाद दिला. दि २८ ते ३० एप्रिल या कालावधीत संपन्न होणाऱ्या या […]

वादळी वाऱ्यासह कोल्हापूर मध्ये पावसाचे जोरदार आगमन….!

ब्रेकिंग न्यूज…  कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहरात अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात.    

Marathi Movie :तराफा’ ६ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : जेव्हा एखादी नवीन जोडी चित्रपटामध्ये दिसते, तेव्हा सर्वांनाच त्या जोडीबद्दल उत्सुकता असते. पहिल्यांदाच एकत्र दिसलेली कलाकारांची जोडी रसिकांच्या पसंतीस उतरली की ती पुन्हा पुन: एकत्र येते. अशीच एक नवी […]

कोल्हापूरकरांनी अनुभवला ‘ब्रेकफेल’ शिवशाही बसचा थरार…!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  कोल्हापूर – पणजी ही शिवशाही बस (दि.२७) दुपारी साडेतीनच्‍या सुमारास प्रवासी घेवून मध्‍यवर्ती बस स्‍थानकातून बाहेर पडली. महालक्ष्‍मी चेंबर्ससमोर काही प्रवाशी थांबल्‍याने बस बाजूला घेताना अचानक ब्रेकफेल झाल्‍याचे चालकाच्‍या लक्षात आले. याकारणाने बस […]

शाहू मिल राजर्षी शाहूंचे जिवंत स्मारक व्हावं : खासदार संभाजीराजे

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि.२७: रयतेला रोजगार मिळावा यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेली कोल्हापुरातील शाहू मिल ही वास्तू व परिसर शाहू महाराजांचे जिवंत स्मारक करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने प्रयत्न करावेत, असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. लोकराजा […]

मान्सून पूर्व तयारीसाठी भारतीय तटरक्षक दलाची कोल्हापूर विमानतळाला भेट…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२७: पश्चिम विभागातील भारतीय तटरक्षक दल आगामी मान्सूनच्या तयारीसाठी सज्ज आहे. शोध आणि बचाव कार्याची (SAR) पोहोच वाढवण्यासाठी, पश्चिम किनार्‍यावरील विविध हवाई क्षेत्रांशी UDAN योजनेअंतर्गत समन्वय साधणे, जिल्ह्यातील सुविधांचे समन्वय आणि मूल्यांकन करण्यासाठी कोस्ट […]

छत्रपती शाहू महाराजांच्या कलेचा वारसा वृद्धींगत व्हावा – जिल्हाधिकारी राहूल रेखावार

कोल्हापूर/प्रतिनिधी दि -२६ : .छत्रपती शाहू महाराज हे द्रष्टे राजे होते . त्यांनी वेगवेगळ्या कलांना , कलावंताना प्रोत्साहन दिले छत्रपती  शाहू महाराजांच्या कलेचा वारसा अधिकाधिक वृद्धींगत व्हावा अशी अपेक्षा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी व्यक्त केली […]

गगनबावडा उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरची जागेवरच दुरुस्ती साडेचार हजार वीज ग्राहकांची गैरसोय टळली…!

कोल्हापूर/प्रतिनिधी:  दि. २५ रोजी दुपारी ४.०० वाजता वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात गगनबावडा ३३/११ केव्ही उपकेंद्र परिसरात वीज पडल्याने उपकेंद्रातील ५ एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरस्त झाला. तो ट्रान्सफॉर्मर २१ तासाच्या अथक परिश्रमानंतर जागेवरच दुरुस्ती […]