मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर….!
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. शुक्रवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने पंचगंगा घाटकडे […]









