गांधीनगर बाजारपेठेतील दुकाने १० मे पर्यंत बंद राहणार

विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गांधीनगर बाजारपेठेतील दुकाने रविवार ( दि.१०) पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय होलसेल, रिटेल व्यापारी असोसिएशन व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, यामधून अत्यावश्यक सेवेतील दुकानांना वगळण्यात […]

कोल्हापूर शहरात सेवा कार्यांच्या माध्यमातून भाजपाची समाजसेवा

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्र्यमट्टी : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी कोल्हापूर च्या वतीने या आपत्ती काळात गरजू लोकांपर्यंत मदत पोचवण्याचे कार्य सुरु आहे.  कार्यकर्त्यांच्या मार्फत हजारो लोकांना फूड पॅकेटच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था करण्यात आली […]

मद्यविक्री १० ते ६ या वेळेतच , दुकानांसमोर ५ ग्राहक दोन ग्राहकांमध्ये ६ फूट अंतर : कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालय

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने सकाळी १० ते सायं. ६ या वेळेतच सुरू राहतील, असे निर्देश उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी काल दिले आहेत. किरकोळ मद्यविक्री दुकाने […]

कर्नाळ येथील एक जण कोरोना बाधित : जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे  : मिरज तालुक्यातील कर्नाळ येथील एक जण सातारा येथे आजोळी आजी वारल्याने गेले होते. त्या ठिकाणी त्यांचे मावसभाऊ मुंबईहून आले होते. त्या घरात सातारा येथील एक व्यक्ती कोरोना बाधित झाल्याचे सातारा येथील […]

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान देणाऱ्यांचा गडमुडशिंगीत सत्कार

 कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : कोरोना जागतिक महामारीच्या लढ्यात जीव धोक्यात घालून जनतेला सुरक्षा देणाऱ्या ग्रामपंचायतीसह प्रशासनातील विविध खात्यांमधील कर्मचाऱ्यांचा सत्कार गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे करण्यात आला. चंदेरी महिला बचत गट व भूषण रियल इस्टेटचे […]

जिल्हा व आंतरराज्य मालवाहतुकीसाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना लागू : जिल्हाधिकारी

कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हा व आंतर राज्य मालवाहतूक करताना संबंधित वाहन तसेच वाहन चालक, सहचालक, मदतनीस यांच्यासाठी जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी प्रतिबंधात्मक उपाय योजना लागू केल्या असून […]

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर होणाऱ्या वैयक्तिक टीकेचा भाजपाच्यावतीने तीव्र निषेध

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी :  सध्या महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते या संकटाच्या काळात युद्धपातळीवर यथाशक्ती सेवाकार्य करीत आहेत. याचवेळी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राज्यात बेकायदेशीर घटनांची मालिकाच […]

वाढदिवसानिमित्त घरेलू महिला कामगारांना मिळाला मदतीचा हात..

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : १ मे म्हणजे महाराष्ट्र आणि कामगार दिन याच दिवशी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांचा वाढदिवस असतो. यंदा लॉकडाऊनमुळें, महाडिक परिवाराने हा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. […]

जिल्ह्यातील २ हजार ६२१ उद्योजकांचे ऑनलाइन अर्ज पण प्रत्यक्षात ६५९ उद्योग सुरु

कोल्हापूर प्रतिनिधी सतिश चव्हाण :  आज अखेर जिल्ह्यातील २ हजार ६२१ उद्योजकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. ११ हजार ६११ कामगारांच्या सहायाने प्रत्यक्षात ६५९ जणांनी आपले उद्योग सुरु केले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी […]

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतर्गत महिलांच्या खात्यावर होणार ५०० रु. जमा

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यांवर मे महिन्याचे पाचशे रुपये वर्ग दिवस व वेळापत्रकानुसारच पैसे काढता येणार : जिल्हा व्यवस्थापक राहुल माने कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर :  प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत […]