कोल्हापुरात रंगारंग सोहळ्यात ‘इर्सल’ चित्रपटाचे पोस्टर लॉंच : येत्या ३ जून रोजी उलगडणार राजकीय ‘इर्सल…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : दि.२१‘राजकारणात गुलालाशिवाय मज्याच नाय!!’ टॅगलाईन असलेल्या बहुचर्चित  ‘इर्सल’ या मराठी चित्रपटाने फर्स्ट लुक पासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  भलरी प्रॉडक्शन्स निर्मित, राज फिल्म्स प्रस्तुत ”इर्सल’ चित्रपटाचे दिग्दर्शन अनिकेत बोंद्रे व विश्वास सुतार […]

अनोखी प्रेमकहाणीचा ‘समरेणू’ प्रेक्षकांच्या भेटीला….

कोल्हापूर/प्रतिनिधी  : सम आणि रेणू यांची अनोखी प्रेमकहाणी असलेला व सुरवात महत्त्वाची नाय, शेवट महत्त्वाचाय…या टॅगलाईनमधूनच कळतेय की, सम्या आणि रेणूच्या प्रेमकहाणीत जबरदस्त ट्विस्ट असणार आहे.  त्यांच्या प्रेमकहाणीचा शेवट त्यांना कोणत्या रंजक वळणावर घेऊन जाणार […]

विजयी भव’ प्रदर्शनासाठी सज्ज….

विशेष वृत्त : अजय शिंगे पुणे/प्रतिनिधी : आजवर राजकारण आणि खेळावर आधारलेले बरेच सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. काहींमध्ये केवळ खेळ होता, तर काहींमध्ये फक्त राजकारण… आता मात्र एक असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, ज्यात […]

कोल्हापुरात प्रथमच मलिक अँम्युझमेंट रोबोट ॲनिमल नगरी…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : पूर्वीच्या काळी लोकवस्ती दाठ नव्हती त्यामुळे माणूस आणि पशु पक्षी व अन्य प्राणी एकत्र वावरत होती.अलीकडे यामध्ये खूपच बदल झालेला आहे.आता माणसांनाच प्राण्यांची भीती वाटत आहे.शिवाय जंगल तोडीमुळे प्राणी मानवी वस्तीत येत आहेत […]

“तिरसाट” २० मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : दिनेश किरवे निर्मित, प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे दिग्दर्शित ” तिरसाट” २० मे रोजी संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार.दिनेश किरवे यांच्या क्लास वन फिल्म्स ने या सिनेमाची निर्मिती केली आहे. […]

‘आय एम सॅारी’ चित्रपट १३ मे रोजी सिनेमागृहात…!

विशेष वृत्त : शिवाजी शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : आजच्या युगात काही इंग्रजी शब्द आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक बनले आहेत. बऱ्याचदा अनाहुतपणे हे शब्द आपल्या दैनंदिन जीवनात वापरले जातात. ‘सॅारी’ हा असाच एक शब्द आहे, जो आज […]

जवानांनी पाहिला ‘भारत माझा देश आहे’…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे पांडुरंग कृष्णा जाधव दिग्दर्शित ‘भारत माझा देश आहे’. नुकताच हा सिनेमा प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः बाल प्रेक्षकांचा. राजवीरसिंहराजे गायकवाड, देवांशी […]

पन्हाळ्यामध्ये ‘श्यामची आई’चं दुसरं शूटिंग शेड्यूल सुरू माजी खासदार धनंजय महाडीक यांनी दिला क्लॅप…!

Media Control News कोल्हापूर/प्रतिनिधी : ‘श्यामची आई’ हा मराठी मनाचा एक हळवा कोपरा मानला जातो. साने गुरुजींनी आपल्या अंत:करणात वसलेली ‘आई’ कागदावर उतरवली. आज इतकी वर्षे होऊनही या आईची लोकप्रियता कमी झालेली नाही. आता सिनेमाच्या […]

राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उदघाटन वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री ना. अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर//प्रतिनिधी दि.६ : संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे १०१ वे स्मृती वर्ष तसेच लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक संचालनालय मार्फत घेण्यात येणाऱ्या हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम […]

कामगारांच्या हक्कासाठी लढा देणार रिक्षावाली अंतरा..!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : संपूर्ण कोल्हापूरातील रिक्षाचालक ज्या गोष्टीची वाट बघत आहेत ती लवकरच पार पडणार आहे आणि ती म्हणजे रिक्षा युनियनच्या अध्यक्ष पदाची निवडणूक. अर्थातच इतर कर्मचार्‍यांच्या मते ती या निवडणुकीस उभी […]